लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

मुंबई : वर्सोव्यात होणाऱ्या अनधिकृत डंपिंगची महापौरांनी घेतली दखल - Marathi News | Mumbai The mayor took notice of the unauthorized dumping in Versova | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई : वर्सोव्यात होणाऱ्या अनधिकृत डंपिंगची महापौरांनी घेतली दखल

यारी रोड बस डेपो लगत असलेल्या आईस फॅक्टरीच्या आवारात गेले काही महिने अनधिकृत डंपिंग होत आहे. ...

Mumbai : नालेसफाईच्या नावावर सत्ताधाऱ्यांची हातसफाई; आमदार आशिष शेलार यांची टीका - Marathi News | ashish shelar criticize shiv sena bmc over not cleaning drainage mumbai rains mayor bmc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai : नालेसफाईच्या नावावर सत्ताधाऱ्यांची हातसफाई; आमदार आशिष शेलार यांची टीका

Ashish Shelar : ... अन्यथा वेलारसू यांच्या घरासमोर कचरा टाकू; शेलार यांचा इशारा. १०७ टक्के नालेसफाईचा दावा फोल, शेलार यांचं वक्तव्य. ...

मुंबईत जीम, रेस्टॉरंट्स, सलून सुरू; मॉल्स बंदच; नेमकं काय सुरू, काय बंद? महापौरांनी सांगितलं... - Marathi News | Gym restaurants salons open in Mumbai Malls closed mayor kishori pednekar gives information | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत जीम, रेस्टॉरंट्स, सलून सुरू; मॉल्स बंदच; नेमकं काय सुरू, काय बंद? महापौरांनी सांगितलं...

Mumbai Corona Unlock Updates: राज्यातील जिल्ह्यांची पाच स्तरांमध्ये विभागणी करुन 'अनलॉक'ला सुरुवात झाली आहे. त्यात मुंबईत नेमकं कोणकोणत्या गोष्टी सुरू आणि कोणत्या बंद राहणार याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. ...

Mumbai Unlock: मुंबईत अनलॉकशी निगडीत नियमावली जारी; पाहा काय सुरू, काय बंद? - Marathi News | Mumbai Unlock Rules related to Mumbai Unlock issued coronavirus break the chain bmc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Unlock: मुंबईत अनलॉकशी निगडीत नियमावली जारी; पाहा काय सुरू, काय बंद?

Break The Chain Mumbai : मुंबई महानगरपालिकेनं जारी केली नियमावली. उद्यापासून मुंबई सुरू होणारं सर्व दुकानं, तुर्तास लोकलप्रवास नाहीच. ...

मुंबई सोमवारपासून होणार अनलॉक; मात्र लोकल सर्वसामान्यांसाठी बंदच, जाणून घ्या नवीन बदल - Marathi News | Mumbai will be unlocked from Monday. Municipal Corporation has issued new rules | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई सोमवारपासून होणार अनलॉक; मात्र लोकल सर्वसामान्यांसाठी बंदच, जाणून घ्या नवीन बदल

सर्व दुकान, रेस्टॉरंट, खाजगी कार्यालय (५० टक्के उपस्थिती) संध्याकाळी चार वाजेपर्यंत सुरु राहू शकतात. मात्र मॉल मल्टिप्लेक्स आणि नाट्यगृह बंदच राहणार आहेत. ...

Corona Vaccination: लसींच्या निविदा रद्द; मुंबई पालिकेच्या प्रयत्नांना खीळ - Marathi News | Corona Vaccination tenders for vaccines canceled by mumbai municipal corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona Vaccination: लसींच्या निविदा रद्द; मुंबई पालिकेच्या प्रयत्नांना खीळ

अपुऱ्या कागदपत्रांमुळे जागतिक पुरवठादार अपात्र; स्पुतनिकच्या वितरकांकडून लस मिळविण्याचा प्रयत्न ...

राज्यात २० हजारांपेक्षा अधिक रुग्णांची कोरोनावर मात; रुग्ण बरे होण्याचा दर ९५ टक्क्यांच्या जवळ - Marathi News | More than 20000 patients overcome coronavirus in the state The recovery rate is close to 95 percent | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात २० हजारांपेक्षा अधिक रुग्णांची कोरोनावर मात; रुग्ण बरे होण्याचा दर ९५ टक्क्यांच्या जवळ

Coronavirus : राज्यात कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक. कोरोनाचा प्रभाव होतोय कमी. ...

पालिकेच्या मराठी भाषा विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त कर्मचाऱ्यांना दोन अतिरिक्त वेतनवाढ मिळण्याचा मार्ग मोकळा - Marathi News | post graduate employees of the bmc to get two additional pay increments mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिकेच्या मराठी भाषा विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त कर्मचाऱ्यांना दोन अतिरिक्त वेतनवाढ मिळण्याचा मार्ग मोकळा

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी या विषयाची तपासणी करून येत्या आठ दिवसांत महापालिका आयुक्त यांच्यासोबत चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचं दिलं आश्वासन ...