Mumbai News: मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांचे बाह्य विभागामध्ये सुमारे ३८० किलोमीटर अंतराचे अतिशय मोठे जाळे आहे. या जलवाहिन्या जंगल परिसर, दुर्गम तथा ग्रामीण भागातून आणि भिवंडी, ठाणे खाडीतून विस्तारत मुंबईच्या दिशेने अंथरलेल्या आहेत. ...
Mumbai: ऑक्सिजन प्लांट घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने अटक केलेल्या मेसर्स हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीच्या रोमिन छेडा याला शनिवारी दंडाधिकारी न्यायालयात सादर करण्यात आले. दंडाधिकारी न्यायालयाने २७ नोव्हेंबरपर्यंत त्याला पोलिस कोठडी सुनावली. ...
Marathi: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई महानगरपालिकेने शहरातील दुकाने आणि आस्थापनांवर मराठी देवनागरी लिपीत ठळक अक्षरात नामफलक लावणे बंधनकारक केले आहे. ...
बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी व्यापक बैठक घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश सर्व संबंधितांना दिले आहेत. ...