गेल्या महिन्यात उच्च न्यायालयाने कबुतरांना दाणे टाकण्यावर बंदी घातली. तसेच सर्वोच्च न्यायालयानेही उच्च न्यायालयाचे आदेश कायम ठेवल्याने पक्षी मित्रसंस्थांना माघार घ्यावी लागली. ...
...हे काम आव्हानात्मक असले, तरी आंदोलनाच्या वेळी शनिवार, रविवार असूनही ताण न येता प्रत्येक यंत्रणेने नीट काम केल्याचे मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी ‘लोकमत’शी बाेलताना म्हणाल्या. ...
हजारो गाड्या मुंबईत आल्या. त्यांचे नियंत्रण करण्याचे काम वाहतूक विभागाचे सहपोलिस आयुक्त अनिल कुंभारे आणि त्यांच्या टीमने ज्या पद्धतीने केले त्याला तोड नव्हती. सहपोलिस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अपर पोलिस आयुक्त डॉ. अभिनव देशमुख, डॉ. प्रियंका नारनवरे, प ...
मुंबई पालिकेच्या वॉर्ड रचना प्रारूप आराखड्यात वॉर्डांची संख्या २२७ कायम ठेेवण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना वॉर्डांची संख्या २२७ वरून २३६ एवढी करण्यात आली होती. त्यास भाजपने आक्षेप घेतला होता. ...