लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका, मराठी बातम्या

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

Municipal Election 2025: मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार - Marathi News | Maharashtra municipal Election: In Mumbai, there is only one corporator in a ward, while in other municipalities including Navi Mumbai and Thane, there are four. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Municipal Election 2025: मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार

Maharashtra Municipal Election: राज्य सरकारने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मंगळवारी सरकारने मुंबईसह राज्यातील सर्व महानगरपालिका आणि नगरपरिषद, नगरपंचायतीच्या प्रभाग रचना करण्याचे आदेश जारी केले आहेत. ...

मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात  - Marathi News | Orders to form wards in all municipalities except Mumbai, including Pune and Nagpur; Preparations for local body elections begin | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 

महत्वाचे म्हणजे यातून मुंबईला वगळण्यात आले आहे. मुंबईत जुन्याच प्रभागरचनेनुसार निवडणूक होणार आहे. यामागेही मोठे राजकारण झाले होते. ...

पालिकेचे एक लाख प्रवेशाचे लक्ष्य, शिक्षण विभागाची मिशन ॲडमिशन मोहीम; विद्यार्थ्यांची गळती रोखण्यावर विशेष भर - Marathi News | BMC's target of one lakh admissions, Education Department's Mission Admissions campaign; Special emphasis on preventing student dropout | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिकेचे एक लाख प्रवेशाचे लक्ष्य, शिक्षण विभागाची मिशन ॲडमिशन मोहीम

Mumbai School News: मुंबई पब्लिक स्कूलमध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षात एक लाख नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे उद्दिष्ट महापालिकेच्या शिक्षण विभागाने ठेवले आहे. त्याकरिता ‘मिशन ॲडमिशन- एकच लक्ष्य, एक लक्ष’ मोहीम राबवण्यात येत आहे.  ...

ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश - Marathi News | Raj Thackeray's MNS Sanjay Turde and Uddhav Thackeray's leader Chandrahar Patil will join Eknath Shinde's Shiv Sena today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील अनेक माजी नगरसेवक पक्षात आणण्यात शिंदेसेनेला यश मिळत आहे. ...

मुंबईत यंदा मूर्ती शाडूच्याच! ६०० टन मातीचे झाले वाटप, पालिकेच्या माेहिमेला मूर्तिकारांचा प्रतिसाद; पीओपीबाबत आज सुनावणी - Marathi News | This year, the idol in Mumbai is of Shadu! 600 tons of clay were distributed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत यंदा मूर्ती शाडूच्याच! ६०० टन मातीचे झाले वाटप, पालिकेच्या माेहिमेला मूर्तिकारांचा प्रतिसाद

Ganeshotsav 2025: महापालिकेकडून मागील अडीच महिन्यांत गणेश मूर्तिकारांना ६३० मेट्रिक टन शाडूमातीचे वाटप करण्यात आले आहे. शाडूमातीची वॉर्डनिहाय मागणी वाढत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ...

पावसात झाडे कोसळून होणारे अपघात टाळण्यासाठी ९५ हजारांपेक्षा अधिक फांद्यांची छाटणी - Marathi News | Pruning of over 95,000 branches to prevent accidents caused by falling dangerous trees during the rains | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसात झाडे कोसळून होणारे अपघात टाळण्यासाठी ९५ हजारांपेक्षा अधिक फांद्यांची छाटणी

पालिकेच्या पावसाळापूर्व कामांमध्ये समावेश ...

ऑगस्ट क्रांती मैदानावरील नमाजावर लगेच निर्णय घ्या; सामाजिक न्याय विभाग, पालिकेला कोर्टाचे निर्देश - Marathi News | Take immediate decision on Namaz at August Kranti Maidan; Court directs Social Justice Department, Municipality | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऑगस्ट क्रांती मैदानावरील नमाजावर लगेच निर्णय घ्या; सामाजिक न्याय विभागाला कोर्टाचे निर्देश

२००६च्या आधारे देण्यात आला निकाल ...

प्लास्टिकच्या वापरामुळे मुंबईत वाढतोय ‘कचरा’; साडेसात वर्षांत आठ कोटींचा दंड वसूल - Marathi News | Plastic waste is increasing in Mumbai; Fines of eight crores collected in seven and a half years, yet widespread use continues | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्लास्टिकच्या वापरामुळे मुंबईत वाढतोय ‘कचरा’; साडेसात वर्षांत आठ कोटींचा दंड वसूल

मोठ्या प्रमाणात दंड वसूल करूनही प्लास्टिकचा वापर सर्रास सुरूच ...