Mumbai Local : आजपासून २७७३ फेऱ्या सध्या पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावर दररोज २०२० फेऱ्या सुरू असून त्यामध्ये सोमवारपासून ७५३ फेऱ्यांची वाढ करण्यात आली आहे. ...
Mumbai Local : मध्य आणि हार्बर मार्गावर एकूण ७०६ फेऱ्या चालवल्या जात असून त्यामध्ये ३१४ तर पश्चिम रेल्वेमार्गावर ७०४ मध्ये आणखी २९६ फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. ...
Mumbai Local : दिवसभरात तीन टप्प्यांत सर्वांसाठी प्रवासाची मुभा देण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे आता रेल्वेकडून काय उत्तर येते, ते पाहावे लागणार आहे. ...