Mumbai Indians IPL 2021 Live Matches FOLLOW Mumbai indians, Latest Marathi News मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे Read More
मुंबई इंडियन्सने कर्णधारपदी हार्दिक पांड्याची वर्णी लावली अन् क्रिकेट विश्वात एकच खळबळ माजली. ...
३६ वर्षीय रोहित आता नेमकं काय करणार, असा सवाल चाहत्यांना पडला आहे. त्यात मुंबई इंडियन्सने रोहितसाठी एक इमोशनल व्हिडीओ पोस्ट केला आहे. ...
मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ साठी हार्दिक पांड्याचे नाव कर्णधार म्हणून जाहीर केले. ...
IPL 2024 साठी RCBने १७.५० कोटींना कॅमेरॉन ग्रीनला घेतलं संघात ...
आयपीएल आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे. ...
मुंबई इंडियन्सच्या निशाण्यावर कोणते 'मॅचविनर'? जाणून घ्या ...
इंडियन प्रीमियर लीग (IPL) चे एकूण ब्रँड व्हॅल्यू २०२३ हंगामानंतर तब्बल २८ % वाढून १०.७ अब्ज डॉलर म्हणजेच ८९,२३२ कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. ...
women's premier league auction : महिला प्रीमिअर लीगच्या दुसऱ्या हंगामासाठी आज मुंबईत लिलाव पार पडला. ...