Mumbai Indians IPL 2021 Live Matches FOLLOW Mumbai indians, Latest Marathi News मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे Read More
इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मधील २५ वा सामना आज मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( MI vs RCB) यांच्यात होणार आहे. ...
Arjun Tendulkar Lasith Malinga Mumbai Indians, IPL 2024: मुंबई इंडियन्सच्या नव्या दमाच्या गोलंदाजांना लसिथ मलिंगा देतोय ट्रेनिंग ...
IPL 2024 MI vs RCB: आज मुंबई इंडियन्स आणि आरसीबी यांच्यात सामना होत आहे. ...
Hardik Pandya Mumbai Indians: हार्दिक पांड्या ड्रेसिंग रूममध्ये आणि मैदानावर कसा वागतो, याबद्दल टीम डेव्हिडने सडेतोड मत मांडले आहे ...
वैभव पांड्या याला मुंबई पोलिसांच्या 'इकोनॉमिक ऑफेन्सेस विंग'ने ठोकल्या बेड्या ...
विराटच्या शानदार कामगिरीनंतरही बंगळुरू संघ पराभव टाळण्यात अपयशी ठरला आहे. ...
इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये सलग तीन पराभवानंतर मुंबई इंडियन्सने अखेर विजयाची चव चाखली. ...
CSK च्या भविष्याचा विचार करता कॅप्टन कूलने नेतृत्वाची जबाबदारी मराठमोळ्या ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad ) याच्या खांद्यावर सोपवली आहे. ...