Mumbai Indians IPL 2021 Live Matches FOLLOW Mumbai indians, Latest Marathi News मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे Read More
साई सुदर्शन अन् वॉशिंग्ट जोडी फोडणार कोण? असा प्रश्न निर्माण झाल्यावर हार्दिक पांड्या थेट बुमराकडे वळला अन्... ...
धावफलकावर २०० धावा लावल्यावर MI नं कधीच नाही गमावली मॅच ...
गुजरात टायटन्सनं ज्याच्यावर भरवसा दाखवला त्याने फिल्डिंग अन् बॅटिंग दोन्ही क्षेत्रात संघाला अडचणीत आणले. ...
उत्तुंग फटकेबाजीसह हार्दिक पांड्याने तर मैफिल लुटलीच याशिवाय त्याच्या सिक्सरमुळे आणखी एक सुंदर चेहरा लक्षवेधी ठरल्याचे पाहायला मिळाले. ...
गुजरात टायटन्सच्या संघाला दोन चुका महागात पडल्या. रोहित शर्मानं साधला मोठा डाव ...
जॉनी बेअरस्टोचं मुंबई इंडियन्सकडून धमाकेदार पदार्पण! अर्धशतक हुकलं, पण... ...
पाच वेळचा चॅम्पियन संघ असलेला मुंबई इंडियन्सच्या संघ तीन बदलासह मैदानात उतरला आहे. ...
Gujarat Titans vs Mumbai Indians, Eliminator: आजच्या एलिमिनेटर सामन्यापूर्वीच मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे. ...