Mumbai Indians IPL 2021 Live Matches FOLLOW Mumbai indians, Latest Marathi News मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे Read More
या संपूर्ण हंगामात हार्दिकने १४ सामन्यांत फक्त २१६ धावा केल्या, तर ११ विकेट्स घेतल्या. ...
इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सला १४ सामन्यांत फक्त ४ विजय मिळवून ८ गुणांसह स्पर्धेचा निरोप घ्यावा लागला. ...
रोहित आणि हार्दिक यांना बाहेरचा रस्ता दाखविण्याचा सल्ला मुंबई संघ व्यवस्थापनाला दिला आहे. ...
Hardik Pandya IPL MI Team Latest Update: ...
IPL 2024, MI vs LSG Live Marathi :मुंबई इंडियन्सला इंडियन प्रीमिअर लीग २०२४च्या शेवटच्या साखळी सामन्यातही पराभवाचे तोंड पाहावे लागले. ...
अर्जुन तेंडुलकरने इंडियन प्रीमियर लीग २०२४ सीझनचा पहिला सामना आज खेळला. ...
KKR विरुद्धच्या लढतीपूर्वी व्हायरल झालेल्या व्हिडीओचे प्रकरण ताजे असताना रोहितचा आणखी एक व्हिडीओ आज व्हायरल झाला आहे. ...
कर्णधार लोकेश राहुल व निकोलस पूरन यांनी शतकी भागीदारी करून LSG ला मोठी धावसंख्या उभारून दिली. ...