मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे Read More
IPL 2020: या यादीत कालपर्यंत सनरायजर्सचा जेसन होल्डरसुध्दा होता पण त्याला गुरुवारी राजस्थान रॉयल्सविरुध्द संधी देण्यात आली. ख्रिस लीन हा गेल्यावर्षी केकेआरच्या संघात होता. ...
या लढतीत चेन्नई संघ युवा खेळाडूंना संधी देण्याची शक्यता आहे. दरम्यान, कर्णधार महेंद्रसिंग धोनीने यंदाच्या मोसमात आमच्यासाठी सर्वकाही संपल्याची कबुली दिली आहे. ...
Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वातील Play Offमधील तीन संघ जवळपास निश्चित झाले आहेत. चौथ्या जागेसाठी अजून चुरस रंगणार आहे. मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांचे प्ले ऑफमधील स्थान पक्के मानले जात आहे. ...
बुमराहने २४ धावात तीन गडी बाद केल्यानंतर पहिल्या सुपर ओव्हरमध्ये केवळ पाच धावा दिल्या होत्या. बुमराहची कामगिरी संघासाठी मात्र उपयुक्त ठरू शकली नाही. दुसºया सुपर ओव्हरमध्ये पंजाबने हा थरार जिंकला. ...
एका सामन्यात दोन सुपर ओव्हर होण्याची आयपीएलच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ. सामन्यानंतर झालेल्या प्रेझेंटेशनमध्ये रोहित तब्बेत खराब असल्यामुळे आला नाही. त्याच्याऐवजी आलेल्या पोलार्डने रोहित शर्माच्या प्रकृतीची माहिती दिली. ...
Indian Premier League ( IPL 2020) मध्ये रविवारी किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) आणि मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) यांच्यातल्या सामन्यात कमालीची चुरस पाहायला मिळाली. ...