मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे Read More
IPL 2021, MI vs CSK, Highlights: सामन्यात दणदणीत सुरुवात करुनही मुंबई इंडियन्सला नेमका कशाचा फटका बसला आणि चेन्नईनं कुठं बाजी मारली हे आपण जाणून घेऊयात... ...
IPL 2021, MI vs CSK, Live: आयपीएलच्या १४ व्या पर्वातील दुसऱ्या टप्प्यात आज चेन्नई सुपरकिंग्जनं (CSK) मुंबई इंडियन्सवर (MI) २० धावांनी विजय प्राप्त केला आहे. ...
IPL 2021, MI vs CSK: स्पर्धेच्या अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर असताना मुंबईच्या संघानं दोन महत्त्वाच्या खेळाडूंना संघाबाहेर का बसवलं यामागचं कारण समोर आलं आहे. ...
IPL 2021, MI vs CSK Live: चेन्नई सुपरकिंग्स (Chennai Super Kings) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात आज रविवारी होणाऱ्या धडाकेबाज आणि तुल्यबळ सामन्याद्वारे इंडियन प्रीमियर लीगच्या १४ व्या पर्वाचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. ...