मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे Read More
IPL 2022 Chennai Super Kings vs Mumbai Indians Live Updates : अखेरच्या षटकापर्यंत मुंबई इंडियन्स जिंकेल असे वाटत असताना महेंद्रसिंग धोनीने ( MS Dhoni) करिष्मा केला. चेन्नई सुपर किंग्सला थरारक विजय मिळवून देताना धोनीने MI चा सलग सातवा पराभव पक्का केला ...
आयपीएल २०२२मध्ये या MI व CSK या दोन्ही संघांना साजेशी कामगिरी करण्यात अपयश आलेय... पाचवेळा विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबईला सहापैकी एकही सामना जिंकता आलेला नाही, तर चेन्नईने सहापैकी एकच सामना जिंकलेला आहे. ...
IPL 2022 Chennai Super Kings vs Mumbai Indians Live Updates : १५६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्सची सुरुवात काही खास झाली नाही. पण, रॉबिन उथप्पा व अंबाती रायुडू या अनुभवी खेळाडूंनी मुंबई इंडियन्सला सडेतोड उत्तर दिले. उथप्पाला नाब ...
IPL 2022 Chennai Super Kings vs Mumbai Indians Live Updates : महेंद्रसिंग धोनीने ( MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्सच्या नेतृत्वाची जबाबदारी रवींद्र जडेजाच्या खांद्यावर सोपवली आहे. ...