Mumbai Indians IPL 2021 Live Matches FOLLOW Mumbai indians, Latest Marathi News मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे Read More
ipl 2023, rcb vs mi : आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्सला पुन्हा एकदा आपल्या सलामीच्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. ...
IPL 2023, RCB vs MI: आरसीबीच्या कर्णधार फाफ डुप्लेसिसने मुंबई इंडियन्सविरुद्ध ४३ चेंडूंत ५ चौकार व ६ षटकारांसह ७३ धावा केल्या. ...
Arjun Tendulkar Mumbai Indians: मुंबई इंडियन्स, जरा लाज वाटू द्या... फॅन्सचा राग अनावर, सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया ...
MI vs RCB, Mitchell McClenaghan : मुंबई इंडियन्सला नेहमीप्रमाणे यंदा देखील आयपीएलच्या आपल्या सलामीच्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. ...
IPL 2023, RCB vs MI: चेन्नई सुपर किंग्ससह आरसीबी आणि मुंबई इंडियन्सचा मोठ्या प्रमाणावर चाहता वर्ग आहे. ...
IPL 2023 opening match viewers : सध्या इंडियन प्रीमिअर लीगचा थरार रंगला आहे. ...
आरसीबी आणि मुंबई इंडियन्सच्या या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या २० वर्षीय खेळाडूने सर्वांचं लक्ष वेधलं. ...
IPL 2023, Royal Challengers Banglore vs Mumbai Indians Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ( RCB) इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये दणक्यात सुरूवात केली. ...