लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई इंडियन्स

Mumbai Indians IPL 2021 Live Matches

Mumbai indians, Latest Marathi News

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे
Read More
२४ चेंडूंत ११२ धावा! मुंबईचा यशस्वी जैस्वाल मुंबई इंडियन्सला एकटा नडला, RRने धावांचा डोंगर उभा केला - Marathi News | IPL 2023, MI vs RR Live Marathi : YASHASVI JAISWAL scored 124 (62) with 16 fours and 8 sixes, RR - 212/07 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :२४ चेंडूंत ११२ धावा! मुंबईचा यशस्वी जैस्वाल मुंबई इंडियन्सला एकटा नडला, RRने धावांचा डोंगर उभा केला

IPL 2023, Mumbai Indians vs Rajasthan Royals Live Marathi : इंडियन प्रीमिअर लीगचे हे १६ वे पर्व आहे आणि आज वानखेडेवर या प्रवासातील १००० वा सामना खेळला जातोय... ...

दुग्धशर्करा योग! IPLचा १००० सामना अन् रोहितचा बर्थ डे; MI विजयी भेट देण्यासाठी सज्ज, जोफ्राची झाली एन्ट्री - Marathi News | In the 1000th match of IPL, Rajasthan Royals have won the toss and they've decided to bat first | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएलचा १००० सामना अन् रोहितचा बर्थ डे; MI विजयी भेट देण्यासाठी सज्ज

ipl 2023, MI vs RR : आज मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होत आहे.  ...

IPL 2023: ‘हात जोडतो अर्जुन तेंडुलकरला ओपनिंगला पाठवा, जग लक्षात ठेवेल’  - Marathi News | IPL 2023: 'Links hands send Arjun Tendulkar to open, world will remember' - Yograj Singh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘हात जोडतो अर्जुन तेंडुलकरला ओपनिंगला पाठवा, जग लक्षात ठेवेल’ 

Arjun Tendulkar: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याने यंदाच्या आयपीएलमधून टी-२० लीग क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. मुंबई इंडियन्सकडून खेळताना अर्जुनने आपल्या कामगिरीच्या जोरावर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ...

मोठा ट्विस्ट! मुंबईच्या संघात घातक विदेशी गोलंदाजाचा समावेश; बुमराहची कमी भरून काढणार? - Marathi News | england's fast bowler Chris Jordan has been signed by Mumbai Indians for IPL 2023   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईच्या संघात घातक विदेशी गोलंदाजाचा समावेश; बुमराहची कमी भरून काढणार?

MI vs RR : सध्या आयपीएलच्या सोळाव्या हंगामाचा थरार रंगला असून या हंगामाचा निम्मा टप्पा पार पडला आहे.  ...

'हिटमॅन'च्या बर्थडे पार्टीला मुंबईच्या शिलेदारांची हजेरी; आकाश अंबानींसह भज्जीचीही उपस्थिती - Marathi News | Indian cricket team and Mumbai Indians captain in IPL Rohit Sharma's birthday is today and his party was attended by Akash Ambani, Harbhajan Singh and all Mumbai players, see photos | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :हिटमॅनच्या बर्थडे पार्टीला मुंबईच्या शिलेदारांची हजेरी; आकाश अंबानींचीही उपस्थिती

Rohit Sharma Birthday : रोहितच्या वाढदिवशीच मुंबईचा संघ आयपीएलच्या इतिहासातील १००० वा सामना खेळत आहे. ...

IPL 2023: गुजरात नंबर १, राजस्थानचं स्थान घसरलं; हैदराबादने मुंबईला टाकलं मागे, पाहा Points Table - Marathi News | After defeating Kolkata, Gujarat jumped to the first position in the IPL points table. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गुजरात नंबर १, राजस्थानचं स्थान घसरलं; हैदराबादने मुंबईला टाकलं मागे, पाहा Points Table

कोलकाताला पराभूत करत आयपीएलच्या गुणतालिकेत गुजरातने पहिल्या स्थानी झेप घेतली. ...

IPL 2023: ‘किंग्स'विरुद्ध सीएसकेचे पारडे जड; मुंबई राजस्थानला रोखणार? - Marathi News | IPL 2023: CSK vs Punjab Kings; Will Mumbai stop Rajasthan? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2023: ‘किंग्स'विरुद्ध सीएसकेचे पारडे जड; मुंबई राजस्थानला रोखणार?

खराब कामगिरी करीत असलेल्या मुंबई इंडियन्सपुढे रविवारी राजस्थान रॉयल्सची विजयी घोडदौड रोखण्याचे आव्हान असेल. ...

IPL 2023: रोहित शर्माला वाढदिवशी हैदराबादकडून मिळणार खास गिफ्ट; फोटो व्हायरल... - Marathi News | IPL 2023: Rohit Sharma to get special birthday gift from Hyderabad on hin birthday; Photo viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2023: रोहित शर्माला वाढदिवशी हैदराबादकडून मिळणार खास गिफ्ट; फोटो व्हायरल...

Rohit Sharma: रोहित शर्माचा 30 एप्रिल रोजी वाढदिवस आहे आणि याच दिवशी त्याला एक भव्य-दिव्य गिफ्ट मिळणार आहे. ...