तपासातील त्रुटींमुळे न्यायाचा बळी दिला जाऊ शकत नाही. अन्य पुरावे विश्वासार्ह असल्यास त्या आधारावरही आरोपीला शिक्षा सुनावली जाऊ शकते, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी एका प्रकरणावरील न ...
मराठा आरक्षणासंदर्भात कायदा मंजूर झाल्यानंतर, त्याला आव्हान देणाऱ्या अनेक याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही राज्य सरकारने मेगा भरतीची जाहिरात काढून प्रक्रिया सुरू करण्याची घाई का केली, असा सवाल उच्च न्यायालया ...
मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावल्यानंतर राज्य सरकारने नुकत्याच घोषित केलेल्या मेगाभरतीबाबत मुंबई हायकोर्टाने सरकारला महत्त्वपूर्ण सूचना केली आहे. ...
पत्नीचे आईवडील सधन आहेत, ते तिची देखभाल करू शकतात, पत्नी स्वत:ची देखभाल करण्यास आर्थिकरीत्या सक्षम आहे, या सबबी पुढे करत, पती पत्नीला देखभालीचा खर्च देण्यापासून पळ काढू शकत नाही, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला. ...