सोहराबुद्दीन शेख कथित बनावट चकमकप्रकरणी डिसेंबरमध्ये सुटका केलेल्या ३८ पोलीस अधिकाऱ्यांच्या सुटकेला आव्हान देण्याची परवानगी या प्रकरणातील एका साक्षीदाराला देण्यास उच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला. ...
न्या. रणजीत मोरे व न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठाने एफडीएला या कंपनीविरोधात कठोेर कारवाई न करण्याचे व ई-सिगरेटचा साठा जप्त करण्याचा आदेश देत ३० जुलैपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. ...
कॅडरमध्ये १६ वर्षांच्या पूर्वलक्षी प्रभावाने दिलेली सेवाज्येठता व त्याआधारे विधिमंडळ सचिवालयात सहसचिव पदावर देण्यात आलेली बढती उच्च न्यायालयाने बेकायदा ठरवून रद्द केली आहे. ...
मराठा आरक्षणास पाठिंबा दर्शविणाऱ्या नेत्यांची भेट विनोद पाटील घेत असल्याचे ऐकीवात असले तरी नरेंद्र पाटील, विनायक मेटे या मराठा नेत्यांनंतर विनोद पाटलांचाच उदय होणार, अशी चर्चा सामाजिक आणि राजकीय वर्तुळात सुरू आहे. ...