हिंदीसोबत इंग्रजीचाही राजभाषा म्हणून वापर त्यानंतरही सुरु ठेवण्याची मुभा देणारा संसदेने १९६३ मध्ये केलेला राजभाषा कायदा घटनाबाह्य नाही, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. ...
व्हॉट्अॅपचे तंत्रज्ञान असे आहे की या समाजमाध्यमातून पाठविले जाणारे संदेश पूर्णपणे ‘एनक्रिप्टेड’ असतात. म्हणजेच ते ज्याने पाठविला व ज्याला पाठविला त्यांनाच उघडून वाचता येतात. ...