Dasara Melava Update: शिवसैनिकांनी एकच जल्लोष करण्यास सुरुवात केली असून, हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात शिंदे गट सुप्रीम कोर्टात जाण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे. ...
Narayan Rane: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना आज मुंबई उच्च न्यायालयाने जोरदार धक्का दिला आहे. नारायण राणेंच्या मुंबईतील जुहू येथे असलेल्या अधीश बंगल्याबाबत दाखल याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने सक्त आदेश दिले आहेत. ...
Court News: 'अनाथ' शब्दाऐवजी 'स्वनाथ' शब्द प्रचलित करण्याची मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळली. यामध्ये न्यायालयाच्या हस्तक्षेपाची आवश्यकता नाही, असे न्यायालयाने म्हटले. ...
प्रफुल्ल खोडा पटेल यांच्यासह नऊ जणांकडून मोहन डेलकर यांची छळवणूक सुरू होती. डेलकर यांना सातत्याने अपमानित केले जात असे त्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याची तक्रार डेलकर यांचा मुलगा अभिनव यांनी पोलिसांत दाखल केली होती. ...
परीक्षेदरम्यान अशा तांत्रिक अडचणी आल्याने अनेक विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला, त्यांना प्रश्नांची उत्तरे नीट सोडविता आली नाहीत, त्यांना परीक्षेवर लक्ष केंद्रित करता आले नाही, अशा तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या. ...
Corona Vaccine: कोरोना महासाथीवर परिणामकारक ठरलेली कोविशिल्ड लस टोचल्याने आपल्या मुलीचा मृत्यू झाला असा आरोप करणाऱ्या याचिकेची मुंबई उच्च न्यायालयाने दखल घेतली असून, याप्रकरणी प्रख्यात उद्योजक बिल गेट्स आणि लसनिर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटचे अदर ...