Nanded Govt Hospital Case: डॉक्टरांची कमतरता, औषधांची टंचाई अशा गोष्टीमुळे मृत्यू होत असतील तर अजिबात खपवून घेतले जाऊ शकत नाही, असे सांगत हायकोर्टाने राज्य सरकारवर ताशेरे ओढले. ...
Maratha Reservation: प्रत्येक नागरिकाला शांततामय मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार आहे; परंतु, अशा आंदोलनामुळे राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडत असेल तसेच शांततेचा भंग होत असेल तर शासनाने सामंजस्याने योग्य ती पावले उचलावीत. ...
University Senate Elections: मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुका रद्द का करण्यात आल्या? असा प्रश्न करत उच्च न्यायालयाने सिनेट निवडणूक रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर राज्य सरकार व मुंबई विद्यापीठाला उत्तर देण्याचे निर्देश उच्च ...
Mumbai High Court: ४० वर्षे आहात म्हणून काय झाले? मुंबईचे फुटपाथ फेरीवाल्यांना आंदण दिलेले नाहीत, अशा कडक शब्दांत उच्च न्यायालयाने चार बंगला येथील फेरीवाल्यांना सुनावत त्यांना मुंबई महापालिकेच्या कारवाईपासून अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला. ...
Court: अनधिकृत बांधकामांवर अंकुश आणण्याची वेळ आता येऊन ठेपली असून अशा बांधकामांची उभारणी करणाऱ्यांच्या 'कुछ नहीं होगा' या दृष्टिकोनाला 'कुछ तो होगा' असे ठणकावून सांगितले गेलेच पाहिजे, असा इशारा उच्च न्यायालयाने दिला. ...