Mumbai High Court: भारतीय नागरिक, कंपन्या आणि संस्थांवर पाकिस्तानी अभिनेते, गायक, संगीतकार, तंत्रज्ञ आणि इतर कलाकार यांना काम देण्यास पूर्णपणे बंदी घालावी अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. ...
CJI DY Chandrachud: तंत्रज्ञान आता निवडीचा विषय राहिलेला नाही. कायद्याच्या पुस्तकांइतकेच तंत्रस्नेही असणे महत्त्वाचे आहे, असे सांगत मुंबई हायकोर्टाच्या कार्यपद्धतीवर CJI चंद्रचूड यांनी चांगलेच ताशेरे ओढले. ...
Nanded Govt Hospital Case Mumbai High Court: मनुष्यबळाची कमतरता हे कारण नांदेडमधील मृत्यूबाबत स्वीकार केले जाऊ शकत नाही, असे सांगत हायकोर्टाने राज्य सरकारला सुनावले. ...