मदर डेअरीची ८.५ एकर जमीन त्याचा बाजारभाव २२ हजार ते २५ हजार कोटी रुपये असताना, संबंधित कंपनीला राज्य सरकार केवळ २५ टक्के रेडीरेकनर दराने म्हणजेच ५७ कोटी रुपयांना देत आहे. ...
खंडपीठाने तीन बँका आणि बीडीओ इंडिया एलएलपी या लेखापरीक्षक संस्थेने दाखल केलेल्या अपिलांना मंजुरी देत एकलपीठाचा आदेश 'विकृत आणि बेकायदेशीर असल्याचे नमूद केले. ...
Mumbai Court News: २८ आठवड्यांची गर्भवती असलेल्या १८ वर्षीय तरुणीचा गर्भपात करण्याची परवानगी देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. भ्रूण निरोगी असून ते जिवंत राहण्यास सक्षम आहे. त्यामुळे जबरदस्तीने गर्भपात केल्यास ती भ्रूणहत्या ठरेल, असे न्यायालयाने म् ...
Mumbai Crime News: शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील वयोमर्यादेतील तफावत लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना व्हॉट्सॲपवर रोमँटिक मेसेज पाठविणाऱ्या आणि प्रोबेशनवर असलेल्या सहायक शिक्षकाची सेवासमाप्ती करण्याचा शाळा व्यवस्थापनाचा निर्णय योग्य आहे, असे निरीक्षण नोंद ...
Mumbai High Court News: घरगुती हिंसाचाराला सामोरे जाऊनही अनेक महिला वैवाहिक नाते टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतात, ही भारतीय समाजाची दुर्दैवी वास्तवता असल्याचे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदविले. न्यायमूर्ती माधव जे. जामदार यांच्या एकलपीठाने सुनावणीदरम ...