कायद्याचे पालन करूनच वृक्षतोड करण्यास परवानगी देण्यात येते, हे पटवून द्या; अन्यथा मुंबई महापालिकेच्या हद्दीत वृक्षतोड करण्यास स्थगिती देऊ, अशी तंबी उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला मंगळवारी दिली. ...
मोफत व कोणतीही अट न घालता सार्वजनिक जागेवर कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी दिली जात असल्याने, उच्च न्यायालयाने राज्य सरकारला शुक्रवारी फैलावर घेतले. सरकारने काळाघोडा फेस्टिव्हलचा सांस्कृतिक कार्यक्रम क्रॉस मैदानावर आयोजित करण्यास परवानगी दिल्याने, ...
कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी मिलिंद एकबोटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मिलिंद एकबोटेंचा अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळल्यामुळे त्यांना कधीही अटक होऊ शकते. ...
बॉलीवूड अभिनेता संजय दत्त याची पाच वर्षांची शिक्षा पूर्ण होण्यापूर्वीच त्याला आठ महिने आधी कारागृहातून सोडण्यात आले. त्याला ही सवलत देताना कारागृह प्रशासनाने कोणत्याही नियमांचे उल्लंघन केलेले नाही, असे उच्च न्यायालयाने गुरुवारी स्पष्ट केले. ...
मुंबईत दिवसेंदिवस वाढत जाणारी वाहतूककोंडी पाहता, एक दिवस ‘नो व्हेईकल डे’ साजरा करण्यास काय हरकत आहे, अशी विचारणा करत, आठवड्यातील काही दिवस पादचाºयांसाठी म्हणून राखून ठेवा, अशी सूचना उच्च न्यायालयाने राज्य सरकारला बुधवारी केली. ...
डीएसकेंना पुन्हा एकदा गुंतवणूकदारांचे ५० कोटी रुपये दिलेल्या मुदतीत भरण्यास अपयश आले आहे. त्यामुळे संतापलेल्या उच्च न्यायालयाने डीएसकेंना धारेवर धरले. ...