लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई हायकोर्ट

मुंबई हायकोर्ट, मराठी बातम्या

Mumbai high court, Latest Marathi News

एआयएफएफमधून तीन चित्रपटांना वगळले - Marathi News | Three films were excluded from the AIFF | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एआयएफएफमधून तीन चित्रपटांना वगळले

मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा (एमआयएफएफ) त सहभागी होऊ पाहणाऱ्या तीन चित्रपटांना वगळताना एमआयएफएफची प्रक्रिया काय असते, अशी विचारणा करत उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला याबाबत स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले. ...

ज्येष्ठ नागरिकांना केवळ जगवायचे म्हणून जगवू नका - उच्च न्यायालय - Marathi News | Don't live for the senior citizens just to live - the high court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ज्येष्ठ नागरिकांना केवळ जगवायचे म्हणून जगवू नका - उच्च न्यायालय

ज्येष्ठ नागरिकांना जगवायचे म्हणून जगवू नका. त्यांना खऱ्या अर्थाने जगण्यासाठी मदत करा, असे म्हणत न्यायालयाने ज्येष्ठ नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी कमी पडत असलेल्या सामाजिक न्याय विभागाला चांगलेच धारेवर धरले. ...

वाडियाचा वाद मिटवा; अन्यथा भागीदारी सोडा - उच्च न्यायालय - Marathi News | Erase Wadia's dispute; Otherwise leave the partnership - High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाडियाचा वाद मिटवा; अन्यथा भागीदारी सोडा - उच्च न्यायालय

वाडिया रुग्णालयाशी असलेले वाद मिटविण्यासाठी १२ फेब्रुवारी रोजी त्यांच्याबरोबर एक बैठक घ्या. या बैठकीत सर्व वाद सामंजस्याने सोडवा आणि तरीही वाद मिटत नसतील तर भागीदारी सोडा ...

स्मारकांची उंची वाढवण्यासाठी सरकारकडे पैसे, पण रुग्णालयांना द्यायला पैसे नाहीत? 'वाडिया'वरून हायकोर्टाचे ताशेरे  - Marathi News | Government has money to raise height of monuments, but no money to pay for hospitals?- High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्मारकांची उंची वाढवण्यासाठी सरकारकडे पैसे, पण रुग्णालयांना द्यायला पैसे नाहीत? 'वाडिया'वरून हायकोर्टाचे ताशेरे 

वाडिया रुग्णालय प्रकरणावरून आज मुंबई हायकोर्टाने  सरकारवर कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. ...

दिव्यात अतिक्रमणांवर पडणार हातोडा; उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सोमवारी कारवाई - Marathi News | Hammer on the encroachment on the lamp; Action on Monday as per High Court order | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दिव्यात अतिक्रमणांवर पडणार हातोडा; उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सोमवारी कारवाई

५00 पेक्षा जास्त संसार येणार रस्त्यावर ...

६६ वर्षीय ज्येष्ठाकडे २२ वर्षीय मुलीचा ताबा- उच्च न्यायालय - Marathi News | 5-year-old senior, 5-year-old girl in custody | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :६६ वर्षीय ज्येष्ठाकडे २२ वर्षीय मुलीचा ताबा- उच्च न्यायालय

दत्तक प्रक्रियेस दिली मंजुरी ...

'कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, या सबबीखाली फर्लो, पॅरोल नाकारू नका' - Marathi News | 'Law, order question will arise, under this reason, don't refuse parole' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, या सबबीखाली फर्लो, पॅरोल नाकारू नका'

उच्च न्यायालयाची कारागृह प्रशासनाला सूचना, तपशिलात माहिती द्यावी लागणार ...

आईशी वाद घालणाऱ्या मुलाला घराबाहेरचा रस्ता; उच्च न्यायालयाचा आदेश - Marathi News | Out-of-bounds to child who disputes with mother; Order of the High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आईशी वाद घालणाऱ्या मुलाला घराबाहेरचा रस्ता; उच्च न्यायालयाचा आदेश

पर्यायी घर शोधण्यासाठी दिला दोन महिन्यांचा अवधी ...