कोरोनाच्या संशयित रुग्णांना एम-पश्चिम प्रभागात अन्यत्र कोठेही विलगीकरण कक्ष उपलब्ध झाले नाहीत तरच माहुल येथील प्रकल्पग्रस्तांसाठी बांधण्यात आलेल्या तीन इमारतींचा वापर विलगीकरण कक्ष म्हणून करण्यात येईल, अशी माहिती मुंबई महापालिकेने न्यायालयाला दिली. ...
मुंबई : कोरोनाशी थेट सामना करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पीपीई किट पुरविण्यासंदर्भात व कोरोनाच्या उपचारासाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्विनच्या वापरावर मर्यादा आणावी, अशी मागणी करणाºया ... ...
सध्या रिकाम्या असलेल्या सदनिका विलगीकरण कक्ष म्हणून वापरणार का? असा सवाल करत उच्च न्यायालयाने राज्य सरकार व मुंबई महापालिकेला यावर उत्तर देण्यास सांगितले. ...
लॉकडाउनदरम्यान गरजू व स्थलांतरितांना धान्य मिळावे, यासाठी पुण्याच्या वनिता चव्हाण यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावरील सुनावणी न्या. एस.सी. गुप्ते यांच्यासमोर होती. ...
आर्थर रोड कारागृहात १०० पेक्षा अधिक कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचे सत्य असेल तर ज्या कैद्यांना कोरोनाची लागण झाली नाही, त्यांना कारागृहातील गर्दीमुळे कोरोना झाली, अशी सबब सरकारने किंवा कारागृह प्रशासनाने देऊ नये ...
कोरोनाचे रुग्ण नसलेल्यांवर उपचार करण्याचे निर्देश सर्व खासगी रुग्णालये, दवाखान्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती पालिकेतर्फे ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी न्या. बी. पी. कुलाबावाला यांना दिली. ...