बृहन्मुंबई विद्युतपुरवठा व परिवहन (बेस्ट) उपक्रमाने न्यायालयाला सांगितले की, बस वाहक सदाशिव गायकवाड याला अन्य पदावर रुजू करून घेऊ शकत नाही. कारण त्याला कंबरेखाली ४० टक्के अधुत्व आले आहे. ...
एखादी खासगी अतिधोकादायक इमारत पाडायची असल्यास किंवा ती खाली करायची असल्यास तेथील रहिवाशांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची तरतूद महापालिका कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्यात आहे, असे चक्कीवाला इमारतीच्या रहिवाशांनी म्हटले. ...