लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई हायकोर्ट

मुंबई हायकोर्ट, मराठी बातम्या

Mumbai high court, Latest Marathi News

रश्मी शुक्ला यांना आरोपी करणार की नाही?; हायकोर्टचा पोलिसांना सवाल - Marathi News | Clarify position if Rashmi Shukla will be named accused mumbai HC tells state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रश्मी शुक्ला यांना आरोपी करणार की नाही?; हायकोर्टचा पोलिसांना सवाल

प्रकरणाचा तपास मार्च २०२१ पासून सुरू असल्याने तपासात किती प्रगती करण्यात आली आहे, याचीही माहिती देण्याचे निर्देश न्या. नितीन जामदार व न्या. सारंग कोतवाल यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला दिले. ...

एड्सग्रस्त वेश्येचा व्यवसाय समाजास धोकादायक- सत्र न्यायालय - Marathi News | HIV Positive Prostitution Victim A Likely Danger To Society Sessions Court Upholds Two Year Detention | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एड्सग्रस्त वेश्येचा व्यवसाय समाजास धोकादायक- सत्र न्यायालय

पीडितेला दोन वर्षे सुधारगृहात ठेवण्याचा आदेश ...

राणाची पत्नी, मुलींच्या जामिनाचा निर्णय राखीव, उच्च न्यायालयाचा निकाल मंगळवारी  - Marathi News | Rana's wife, daughters' bail reserved, High Court verdict on Tuesday | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राणाची पत्नी, मुलींच्या जामिनाचा निर्णय राखीव, उच्च न्यायालयाचा निकाल मंगळवारी 

राणा कपूर याची पत्नी बिंदू व मुली रोशनी व राधा कपूर यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी न्या. भारती डांग्रे यांच्या एकलपीठापुढे गुरुवारी होती. ...

परमबीर सिंह यांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली - Marathi News | mumbai High Court rejected param bir singh petition pdc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परमबीर सिंह यांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

राज्य सरकारने सुरू केलेल्या चौकशीविरोधात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली. ...

ग्राहक आयोग अध्यक्ष व सदस्य नियुक्तीचे नियम रद्द; मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा मोठा निर्णय - Marathi News | rules for appointment of Chairman and members of Consumer Commission cancelled by Mumbai High Courts Nagpur Bench | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ग्राहक आयोग अध्यक्ष व सदस्य नियुक्तीचे नियम रद्द; मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा मोठा निर्णय

न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल किलोर यांचा निर्णय ...

आदिवासींसाठी असलेल्या योजना फक्त कागदावरच; हायकोर्टाने व्यक्त केली खंत - Marathi News | mumbai high court expressed grief plans for tribals only on paper pdc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदिवासींसाठी असलेल्या योजना फक्त कागदावरच; हायकोर्टाने व्यक्त केली खंत

ऑगस्ट ते सप्टेंबर या काळात मेळघाटात ४० मुलांनी प्राण गमावले, तर कुपोषण आणि डॉक्टरांअभावी २४ जन्मताच मृत्यू झाले. ...

Chhagan Bhujbal: 'तुमचा भुजबळ करू...' म्हणणाऱ्यांना जशास तसं उत्तर मिळालंय; छगन भुजबळांचा विरोधकांवर हल्लाबोल  - Marathi News | Chhagan Bhujbal attacks the opposition after acquitted in maharashtra sadan scam case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'तुमचा भुजबळ करू...' म्हणणाऱ्यांना जशास तसं उत्तर मिळालंय; छगन भुजबळांचा विरोधकांवर हल्लाबोल

Chhagan Bhujbal: 'सत्य परेशान हो सकता है...लेकिन पराजीत नहीं', असं म्हणत छगन भुजबळ यांनी विरोधकांना प्रत्त्युतर दिलं आहे. ...

राज्यपालांना अनिश्चित काळासाठी प्रस्ताव प्रलंबित ठेवता येणार नाही- उच्च न्यायालय - Marathi News | mumbai High Court asks the Maharashtra governor to fulfill his constitutional obligations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यपालांना अनिश्चित काळासाठी प्रस्ताव प्रलंबित ठेवता येणार नाही- उच्च न्यायालय

विधान परिषदेच्या १२ नामनियुक्त सदस्यांबाबत उच्च न्यायालयाचे मत ...