मंडळांवर कठोर कारवाई केल्यास त्यांना सार्वजनिक रस्ते आणि पदपथ खराब न करण्याची अट पाळावीच लागेल, असे मत मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय, न्या. अरीफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने प्रमेय फाउंडेशनने यासंदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेताना व्यक्त ...