लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई डबेवाले

मुंबई डबेवाले, मराठी बातम्या

Mumbai dabbawala, Latest Marathi News

डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा - Marathi News | 500 square feet house for 25 lakhs 50 thousand for mumbai dabbawala brothers big relief from cm devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

CM Devendra Fadnavis News: १३५ वर्षांच्या प्रवासात आमचे डबेवाले संगणक किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स न वापरता मानवी बुद्धिमत्तेच्या जोरावर जगप्रसिद्ध व्यवस्थापन कौशल्य दाखवत आले आहेत. एकही चूक न करता, एकही दिवस उशीर न करता त्यांनी काम केले. ...

चाकरमान्यांनो, आता बाहेरून मागवा जेवण; ३ ते ८ एप्रिल डबेवाले जाणार गावी - Marathi News | Servants, now order food from outside; 3rd to 8th April Dabewala go to village | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चाकरमान्यांनो, आता बाहेरून मागवा जेवण; ३ ते ८ एप्रिल डबेवाले जाणार गावी

मुंबईतील मोठ्या प्रमाणावरील नोकरदारवर्ग दुपारच्या जेवणासाठी डबेवाल्यांवर अवलंबून असतो. ...

Kapil Sharma मध्ये आले खास पाहुणे, 'मुंबईची शान...';म्हणत कपिलने शेअर केली पोस्ट; होतंय कौतुक - Marathi News | kapil-sharna-invites-mumbai-dabewale-in-his-show-shared-post-on-instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Kapil Sharma मध्ये आले खास पाहुणे, 'मुंबईची शान...';म्हणत कपिलने शेअर केली पोस्ट

नुकताच कपिल शर्माचा नवीन भाग शूट करण्यात आला आहे आणि यामध्ये सहभागी झालेले पाहुणे हे खूपच खास आहेत. ...

ग्रामदैवत आणि कुलदैवतांच्या यात्रेनिमित्त मुंबईचे डबेवाले पाच दिवस सुट्टीवर - Marathi News | mumbai dabbawala on a five day holiday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ग्रामदैवत आणि कुलदैवतांच्या यात्रेनिमित्त मुंबईचे डबेवाले पाच दिवस सुट्टीवर

मुंबईकर नोकरदारांना वेळेवर डबा पोहोचविणारे मुंबईचे डबेबाले १३ ते १७ एप्रिल असे पाच दिवस सुट्टीवर जाणार आहेत. ...

Mumbai Dabbawala: दिलासा! मुंबईच्या डबेवाल्यांसाठी परदेशी बँक सरसावली; १५ कोटींची देणार मदत - Marathi News | hsbc bank announced rs 15 crore aid to dabbawalas of Mumbai in corona situation | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Mumbai Dabbawala: दिलासा! मुंबईच्या डबेवाल्यांसाठी परदेशी बँक सरसावली; १५ कोटींची देणार मदत

Mumbai Dabbawala: मुंबईच्या डबेवाल्यांच्या मदतीसाठी एक परदेशी बँक पुढे सरसावली आहे. ...

मुंबईच्या डबेवाल्यांचा समाजशील निर्णय, कोविड सेंटरसाठी देणार धर्मशाळा - Marathi News | Social decision of Mumbai's Dabewalas, Dharamshala to be given for Kovid Center | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईच्या डबेवाल्यांचा समाजशील निर्णय, कोविड सेंटरसाठी देणार धर्मशाळा

मुंबई डबेवाला 130 वर्षापासून मुंबईत घरच्या जेवणाचे डबे शाळा व कार्यालयांमध्ये पोहोचवण्याचे काम करत आहे. त्यांच्या कामाची दखल लंडनचा राजा प्रिन्स चार्ल्स यांनी देखील घेतली. ...

मुंबईच्या डबेवाल्याची फसवणूक; लग्न झालेल्याच मुलीशी लावून दिलं लग्न - Marathi News | Mumbai's Dabbewala has make fool; He got married to a girl who already got married | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबईच्या डबेवाल्याची फसवणूक; लग्न झालेल्याच मुलीशी लावून दिलं लग्न

Fraud Case with Mumbai's Dabbewala : गुन्हे अन्वेषण विभाग : नऊ महिलांसह दोन जणांना अटक ...

"...तर त्यांची मुलं स्वकर्तृत्वावर विमानानं फिरतील", राज्यपालांच्या हस्ते डबेवाल्यांना सायकल वाटप   - Marathi News | "... then their children will fly by themselves", Governor distributes bicycles to boxers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"...तर त्यांची मुलं स्वकर्तृत्वावर विमानानं फिरतील", राज्यपालांच्या हस्ते डबेवाल्यांना सायकल वाटप  

governor bhagat singh koshyari : राज्यपालांच्या हस्ते मुंबईतील निवडक डबेवाल्यांना राजभवन येथे सोमवारी (दि. १९) सायकल वाटप करण्यात आले. ...