मुंबईलगतच्या समुद्रात एका मोठ्या जहाजावर (क्रूझ) सुरू असलेल्या हाय प्रोफाइल ड्रग्ज पार्टीवर अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) २ ऑक्टोबरच्या रात्री छापा मारला. एनसीबीने १० हून अधिक जणांना ताब्यात घेतले असून त्यात शाहरुख खानचा मुलगा आर्यनही आहे. त्याच्यासह तिघांना नंतर अटकही करण्यात आली. Read More
Aryan Khan released from Arthur Road Jail: मुंबईतील क्रूझ ड्र्ग्स पार्टी (Mumbai Drugs Case) प्रकरणी एनसीबीने अटक केलेला शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याची अखेर मुक्तता झाली आहे. तब्बल २७ दिवसांनंतर आर्यन खान तुरुंगातून बाहेर आला आहे. ...
Sameer Wankhede News: Mumbai Drug Caseवरून सध्या राज्यातील राजकारण कमालीचे तापले आहे. दरम्यान, या प्रकरणातील गंभीर आरोपांमुळे अडचणीत आलेल्या समीर वानखेडे यांच्या समर्थनार्थ आता MNS पुढे सरसावण्याची शक्यता दिसत आहे. ...
Mumbai Drugs Case: सध्या गाजत असलेल्या मुंबई ड्रग्स केस प्रकरणामध्ये पुढच्या काही दिवसांत मोठी घडामोड होण्याची शक्यता आहे. आता या प्रकरणाचा तपास NCBकडून राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA)कडे सोपवण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. ...
Aryan Khan Drugs Case: आर्यन खान घरी परत येणार असल्याने आज संध्याकाळी ‘मन्नत’वर रोषणाई करण्यात आली होती. शाहरूखच्या असंख्य फॅन्सनी रात्रीपासूनच निवासस्थान परिसरात गर्दी करण्यास सुरुवात केल्याने पोलिसांनी बंदोबस्त वाढविला आहे. ...
Nawab Malik : मी एका दाढीवाल्याचे नाव घेतले होते. या दाढीवाल्याचे नाव काशिफ खान आहे. तो त्या पार्टीत होता. फॅशन टीव्हीशी संबंधित आहे. त्याला अटक का करण्यात आली नाही? अटक झाल्यावर अनेकांची पोलखोल होणार आहे, असेही मलिक म्हणाले. ...
किरण गोसावी याने चिन्मय देशमुख यांना मलेशियात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून त्याच्याकडून ३ लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी २०१८ मध्ये फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता ...
किरण गोसावी याच्यावर 2018 साली फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याबाबत चिन्मय देशमुख (वय 22) या तरुणाने तक्रार दिली आहे. परदेशात नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांनी तब्बल तीन लाख रुपये घेऊन आर्थिक फसवणूक केली होती ...