मुंबईलगतच्या समुद्रात एका मोठ्या जहाजावर (क्रूझ) सुरू असलेल्या हाय प्रोफाइल ड्रग्ज पार्टीवर अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) २ ऑक्टोबरच्या रात्री छापा मारला. एनसीबीने १० हून अधिक जणांना ताब्यात घेतले असून त्यात शाहरुख खानचा मुलगा आर्यनही आहे. त्याच्यासह तिघांना नंतर अटकही करण्यात आली. Read More
Twinkle Khanna : आर्यनला जामीन मिळवण्यासाठी शाहरूख खान व गौरी खानला बरेच प्रयत्न करावे लागले. यावर ट्विंकलने उपरोधिक टीका करत एनसीबी आणि एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना अप्रत्यक्ष लक्ष्य केलं आहे. ...
Devendra Fadnavis News: देवेंद्र फडणवीस आणि Amruta Fadnavis यांचे जयदीप राणा या ड्रग्स पेडलरसोबतचे फोटो शेअर करत Nawab Malik यांनी खळबळ उडवून दिली आहे. सध्या तुरुंगात असलेल्या या राणाशी फडणवीस यांचे काय संबंध आहेत, असा सवाल मलिक यांनी विचारला होता. ...
Mumbai Drug Case: मुंबई ड्रग्स केस प्रकरणावरून गेल्या काही दिवसांपासून मोठमोठे गौप्यस्फोट करत असलेल्या Nawab Malik यांनी आज थेट विरोधी पक्षनेते Devendra Fadnavis यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. ...
Nawab Malik Expose BJP & Drugs peddler connections: समीर वानखेडे यांच्यासोबत आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच आता नवाब मलिकांनी थेट राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांच्यावर आरोप केले आहे. ...