शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी

मुंबईलगतच्या समुद्रात एका मोठ्या जहाजावर (क्रूझ) सुरू असलेल्या हाय प्रोफाइल ड्रग्ज पार्टीवर अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) २ ऑक्टोबरच्या रात्री छापा मारला. एनसीबीने १० हून अधिक जणांना ताब्यात घेतले असून त्यात शाहरुख खानचा मुलगा आर्यनही आहे. त्याच्यासह तिघांना नंतर अटकही करण्यात आली.

Read more

बीड : “आर्यन खाननंतर वेळ मिळाला असेल तर ठाकरे सरकारने आता शेतकऱ्यांकडे पाहावे”: विनायक मेटे

गोंदिया : Nawab Malik: क्रुझवरील रेव्ह पार्टीत एका रेस्टॉरंटमधून जेवण गेले त्यात ड्रग्ज होते; नवाब मलिकांचा मोठा दावा

मुंबई : Aryan Khan Drugs Case: जामिनाची प्रक्रिया पूर्ण, आर्यन खान आर्थर रोड तुरुंगाबाहेर, मन्नतवर जोरदार स्वागत

महाराष्ट्र : Mumbai Drug Case: समीर वानखेडेंना मनसेचा पाठिंबा? दोन शब्दांच्या ट्विटमधून मनसे नेत्यांचे सूचक संकेत 

राष्ट्रीय : Mumbai Drugs Case: मोठी बातमी: मुंबई ड्रग्स केस प्रकरणाचा तपास NCBकडून NIAकडे जाण्याची शक्यता, सूत्रांची माहिती

मुंबई : Aryan Khan Drugs Case : आर्यन आज तुरुंगाबाहेर, ‘मन्नत’ बंगल्याजवळ फॅन्सची गर्दी, पोलिसांनी बंदोबस्त वाढविला

मुंबई : Aryan Khan Drugs Case : अधिवेशनात भाजपचे पितळ उघडे करणार, या लोकांना महाराष्ट्रात तोंड दाखवणेही मुश्कील होईल - नवाब मलिक

पुणे : Kiran Gosavi: किरण गोसावीविराेधात चार तक्रारदार आले पुढे

पुणे : किरण गोसावीला घेऊन पोलिसांचे पथक मुंबईकडे रवाना

फिल्मी : आर्यन प्रकरणानं शाहरूखचा ‘भाव’ पडला असं मानत असाल तर ‘पठान’साठी झालेली ‘डील’ बघा!