शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी

मुंबईलगतच्या समुद्रात एका मोठ्या जहाजावर (क्रूझ) सुरू असलेल्या हाय प्रोफाइल ड्रग्ज पार्टीवर अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) २ ऑक्टोबरच्या रात्री छापा मारला. एनसीबीने १० हून अधिक जणांना ताब्यात घेतले असून त्यात शाहरुख खानचा मुलगा आर्यनही आहे. त्याच्यासह तिघांना नंतर अटकही करण्यात आली.

Read more

मुंबईलगतच्या समुद्रात एका मोठ्या जहाजावर (क्रूझ) सुरू असलेल्या हाय प्रोफाइल ड्रग्ज पार्टीवर अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) २ ऑक्टोबरच्या रात्री छापा मारला. एनसीबीने १० हून अधिक जणांना ताब्यात घेतले असून त्यात शाहरुख खानचा मुलगा आर्यनही आहे. त्याच्यासह तिघांना नंतर अटकही करण्यात आली.

महाराष्ट्र : Mumbai Drug Case: देवेंद्र फडणवीस आज बॉम्ब फोडणार, मलिकांबाबत काय गौप्यस्फोट करणार? पत्रकार परिषदेकडे राज्याचे लक्ष

मुंबई : Mumbai Drug Case: नवाब मलिक यांना दणका, मोहित कंबोज यांच्या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने दिले अब्रुनुकसानीचा फौजदारी खटला चालवण्याचे आदेश 

महाराष्ट्र : Mumbai Drug Case: ड्रग्सच्या व्यवसायात तुमची मेहुणी हर्षदा रेडकरही सहभागी आहे का? नवाब मलिक यांचा समीर वानखेडेंना सवाल

महाराष्ट्र : Mumbai Drug Case: ...मग गेल्या महिनाभरापासून झोपला होता काय? आरोप फेटाळत मोहित कंबोज यांचा नवाब मलिकांना सवाल

मुंबई : Nawab Malik: काँग्रेस मंत्री अस्लम शेख यांनाही क्रुझवर येण्यासाठी आग्रह; नवाब मलिकांचा गौप्यस्फोट

मुंबई : Aryan Khan Drugs Case: खंडणीसाठी आर्यन खानचे अपहरण, भाजपा नेते मोहित कंबोज या प्रकरणाचे मास्टर माईंड, समीर वानखेडेंशी त्यांची मैत्री, नवाब मलिकांचा मोठा गौप्यस्फोट 

क्राइम : Sameer Wankhede VS Nawab Malik: समीर वानखेडेंनी आर्यन खानला किडनॅप केलेले; नवाब मलिकांचा सकाळीच गंभीर आरोप

मुंबई : Sameer Wankhede: “बदलीच्या फक्त अफवा, मी अद्यापही झोनल डायरेक्टरच; मला तपासापासून हटवलेलं नाही”: समीर वानखेडे

फिल्मी : Aryan Khan Drugs Case: जामीन मिळाल्यानंतरही ऐन दिवाळीत आर्यन खान एनसीबीच्या कार्यालयात, कोर्टाच्या अटीचे केले पालन 

क्राइम : Aryan Khan Drug Case: आर्यन खान: गोसावी-पूजा दादलानीच्या भेटीचे फुटेज एसआयटीच्या हाती; अडचणी वाढल्या