मुंबईलगतच्या समुद्रात एका मोठ्या जहाजावर (क्रूझ) सुरू असलेल्या हाय प्रोफाइल ड्रग्ज पार्टीवर अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) २ ऑक्टोबरच्या रात्री छापा मारला. एनसीबीने १० हून अधिक जणांना ताब्यात घेतले असून त्यात शाहरुख खानचा मुलगा आर्यनही आहे. त्याच्यासह तिघांना नंतर अटकही करण्यात आली. Read More
Mumbai Cruise Drug Case: NCBचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याविरोधात राज्य सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते Nawab Malik यांनी घेतलेला आक्रमक पवित्रा कायम आहे. ...
Aryan Khan Drug Case , NCB :आर्यनच्या अटकेने बॉलिवूडमध्ये खळबळ माजली असताना आता अभिनेता चंकी पांडेची मुलगी व अभिनेत्री अनन्या पांडे एनसीबीच्या रडारवर आली आहे. ...
Aryan Khan Drug Case, Shah Rukh Khan : जामीन नाकारला गेल्याने आर्यन अस्वस्थ झाला आणि यानंतर शाहरूख खान मुलाला भेटण्यासाठी आर्थर रोड तुरूंगात पोहोचला. ...
Aryan Khan Bail Plea in High court: आर्यन खानला जामिन मिळण्यासाठी शाहरुख खान जंग जंग पछाडत आहे. NDPS कोर्टाने दिलेली आदेशाची कॉपी घेऊन उच्च न्यायालयात जामिन याचिका दाखल करण्यात आली आहे. ...
Aryan Khan Drug Case: या प्रकरणी आज एनडीपीएस कोर्टात आर्यनच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. मात्र, न्यायालयाने पुन्हा एकदा आर्यनचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. ...