शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सीएसएमटी पादचारी पूल

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेल्वे स्थानकाबाहेरील काम रुग्णालयाच्या गल्लीकडे तसेच किला कोर्टाकडे जाणारा पादचारी पुलाचा अर्धा भाग आज सायंकाळी ७. ३० वाजताच्या सुमारास कोसळला आहे. त्यामुळे पुलाखालून जे. जे. फ्लायओव्हरकडे जाणारा आणि विरुद्ध दिशेने म्हणजेच फोर्टकडे जाणारी वाहतूक खोळंबली आहे. दोन्ही मार्ग बंद करण्यात आले आहेत. घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आहेत. काही जण जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे तर २३ जण जखमी झाले आहेत.

Read more

क्राइम : Video : नीरजकुमार देसाईला २५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी

क्राइम : Mumbai CST Bridge Collapse: रेल्वे अन् महापालिकेविरोधात गुन्हा दाखल

मुंबई : Mumbai CST Bridge Collapse : सीएसएमटी रेल्वे स्थानकाजवळील पूल कोसळला

मुंबई : Mumbai CST Bridge Collapse : पूल कोसळल्यानंतर दुर्घटना स्थळाचे वातावरण

मुंबई : #CstBridgeCollapse : सीएसएमटी पूल दुर्घटनाबाबत माहिती देताना प्रत्यक्षदर्शी