शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुक्ता बर्वे

मराठी कलाविश्वातील गुणी आणि अभ्यासू अभिनेत्री म्हणून मुक्ता बर्वेकडे Mukta Barve पाहिलं जातं. नाटक, मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून मुक्ताने तिच्यातील अभिनयकौशल्य दाखवलं आहे. 'जोगवा', 'आम्ही दोघी', 'मुंबई-पुणे-मुंबई' अशा कितीतरी सुपरहिट चित्रपटांसाठी ती ओळखली जाते. 'हम तो तेरे आशिक है', 'कबड्डी कबड्डी' अशी काही नाटकंही तिची गाजली आहेत.

Read more

फिल्मी : मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट पुन्हा एकत्र, 'असंभव'मधून रंगणार रहस्यमय कथा

फिल्मी : Mumbai Pune Mumbai 4: स्वप्नील-मुक्ताची जोडी पुन्हा एकत्र, 'मुंबई पुणे मुंबई ४'ची घोषणा, बघा व्हिडीओ

फिल्मी : काय सत्य अन् काय स्वप्न! गूढ वाढवणारा 'असंभव' सिनेमाचा टीझर पाहिलात का?

फिल्मी : नेहमी शब्द पाळणाऱ्या तुम्ही, यावेळी मात्र..., ज्योती चांदेकर यांच्या निधनाने मराठी कलाकार हळहळले!

फिल्मी : मध्यरात्री बंगल्यात खून अन्...; मुक्ता बर्वे-प्रिया बापटच्या 'असंभव' सिनेमाचा हादरवणारा टीझर, 'या' दिवशी प्रदर्शित होणार

फिल्मी : हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी

फिल्मी : मी पुन्हा येईन हा माझा कॉपीराईट.., अनुपम खेर यांचं नाव घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फिल्मी : अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...

फिल्मी : हट्टी, त्रासदायक आणि वाईट... मुक्ता बर्वेची खास पोस्ट व्हायरल, दिलाय मोलाचा सल्ला

फिल्मी : एकीकडे मराठी-हिंदी वाद, तिकडे मुक्ता बर्वेच्या मराठी सिनेमाचा गुजरातीत रिमेक, तुम्ही पाहिलाय का हा चित्रपट?