मराठी कलाविश्वातील गुणी आणि अभ्यासू अभिनेत्री म्हणून मुक्ता बर्वेकडे Mukta Barve पाहिलं जातं. नाटक, मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून मुक्ताने तिच्यातील अभिनयकौशल्य दाखवलं आहे. 'जोगवा', 'आम्ही दोघी', 'मुंबई-पुणे-मुंबई' अशा कितीतरी सुपरहिट चित्रपटांसाठी ती ओळखली जाते. 'हम तो तेरे आशिक है', 'कबड्डी कबड्डी' अशी काही नाटकंही तिची गाजली आहेत. Read More
'जोगवा' सिनेमातून देवीचे उपासक असलेल्या जोगता आणि जोगतीणींची कथा दाखवण्यात आली होती. समाजाच्या अंधश्रद्धेला बळी पडलेल्या जोगता-जोगतीणीचं आयुष्यावर यातून भाष्य करण्यात आलं होतं. या सिनेमाबाबत नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मुक्ताने भाष्य केलं. ...