लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुकेश अंबानी

Mukesh Ambani Latest News, फोटो

Mukesh ambani, Latest Marathi News

टेलिकॉम क्षेत्रातही नवी 'आघाडी'?; एअरटेलचे अध्यक्ष व्होडाफोन, जिओला फोन करतात तेव्हा... - Marathi News | Bharti Airtel chairman Sunil Mittal dials Vodafone reliance Jio to strike synergy note | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :टेलिकॉम क्षेत्रातही नवी 'आघाडी'?; एअरटेलचे अध्यक्ष व्होडाफोन, जिओला फोन करतात तेव्हा...

Airtel चे अध्यक्ष सुनील मित्तल दूरसंचार क्षेत्राला उभारी देण्यासाठी अन्य कंपन्यांशी चर्चा करत आहेत. त्यांनी व्होडाफोनच्या मुख्य कार्यकारी अधिकारींशीही केली चर्चा. ...

Sachin Vaze: सचिन वाझे प्रकरणात गुढ आणखी वाढलं; NIA च्या आरोपपत्रातून हेतू उघड झाला, पण.... - Marathi News | Mukesh Ambani Bomb Scare: Mystery in Sachin Vaze case; The NIA file chargesheet revealed the motive | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :वाझे प्रकरणात गुढ आणखी वाढलं; NIA च्या आरोपपत्रातून हेतू उघड झाला, पण...

Mukesh Ambani Bomb Scare: निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेविरोधात NIA ने आरोपपत्र दाखल केले आहे. त्यातून वाझेनं हे षडयंत्र का रचलं याचा खुलासा झाला. ...

Reliance Industries नं Strand Life Sciences मध्ये खरेदी केला ५७ टक्के हिस्सा; ३९३ कोटींना व्यवहार - Marathi News | Reliance Industries arm acquires 2 28 crore equity shares of Strand Life Sciences 57 percent stake | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Reliance Industries नं Strand Life Sciences मध्ये खरेदी केला ५७ टक्के हिस्सा; ३९३ कोटींना व्यवहार

Strand life Sciences २००० साली सुरू करण्यात आली आहे. ही कंपनी जिनोम टेस्टिंग, बायोइनफॉरमेटिक्स सॉफ्टवेअर मध्ये व्यवसाय करते. ...

Ambani आता थेट Adani ला टक्कर देणार! ग्रीन एनर्जीसाठी ७५ हजार कोटींची गुंतवणूक करणार - Marathi News | mukesh ambani says ril to invest 75000 cr in jamnagar for green energy complex | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Ambani आता थेट Adani ला टक्कर देणार! ग्रीन एनर्जीसाठी ७५ हजार कोटींची गुंतवणूक करणार

Reliance इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी ग्रीन एनर्जी क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

TATA ला जमलं नाही ते Reliance ने केलं! ‘या’ कंपनीवरील अधिग्रहण प्रक्रिया पूर्ण; पाहा, डिटेल्स - Marathi News | mukesh ambani reliance retail ventures acquires sole control of just dial | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :TATA ला जमलं नाही ते Reliance ने केलं! ‘या’ कंपनीवरील अधिग्रहण प्रक्रिया पूर्ण; पाहा, डिटेल्स

या कंपनीतील हिस्सा खरेदीबाबत TATA समूहाकडूनही प्रयत्न करण्यात आले होते. त्यानंतर Reliance समूहाने एंट्री घेतली आणि करार पूर्णत्वास नेला. ...

Tata ने रचला इतिहास; TCS चे बाजारमूल्य १३ लाख कोटींवर, Reliance च्या काहीच पाऊल दूर! - Marathi News | tata group tcs hit new record high market capitalisation crosses rs 13 trillion | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Tata ने रचला इतिहास; TCS चे बाजारमूल्य १३ लाख कोटींवर, Reliance च्या काहीच पाऊल दूर!

रतन टाटांच्या TCS चे बाजारमूल्य १३ लाख १२ हजार ९९६ कोटींवर पोहोचले असून, मुकेश अंबानीच्या Reliance पासून काहीच पाऊले दूर आहे. ...

Fortune 500 Global List: रिलायन्स इंडस्ट्रीज टॉप १०० कंपन्यांच्या यादीतून बाहेर; SBI च्या रँकिंगमध्ये सुधारणा - Marathi News | Fortune 500 Global List Reliance Industries out of top 100 list Improvement in SBIs ranking | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Fortune 500 Global List: रिलायन्स इंडस्ट्रीज टॉप १०० कंपन्यांच्या यादीतून बाहेर; SBI च्या रँकिंगमध्ये सुधारणा

RIL Slips in Fortune 500 Global List: रिलायन्स इंडस्ट्रीज २०२१ च्या फॉर्च्युन ग्लोबल ५०० लिस्टच्या प्रमुख १०० कंपन्यांच्या यादीतून बाहेर. सरकारच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या रँकिंगमध्ये सुधारणा. ...

आता TATA देणार मुकेश अंबानींना टक्कर; ‘या’ कंपन्यांसोबत करणार 5G क्रांती! - Marathi News | tata sons to acquire major stake in tejas networks for 5g technology to compete jio with airtel | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आता TATA देणार मुकेश अंबानींना टक्कर; ‘या’ कंपन्यांसोबत करणार 5G क्रांती!

आता TATA चा 5G मध्ये प्रवेश होणार असून, Airtel च्या मदतीने Reliance Jio ला मोठी टक्कर देण्यासाठी तयारी सुरू केल्याचे सांगितले जात आहे. ...