सर्वोच्च न्यायालयाचा टेरिफविरोधात निकाल आला तर अमेरिका संपली...; डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी भीती इथे कंपन्यांना सर्व्हिस सेंटर उघडता येईनात...! मारुती पेट्रोल पंपावरच कार सर्व्हिस करून देणार... अमेरिकेने व्हेनेझुएलावर अज्ञात शस्त्र वापरले, मादुरोंचा गार्ड म्हणाला, "नाक-तोंडातून रक्त येत होतं आणि..." तातडीने इराण सोडा, आर्मेनिया किंवा तुर्कीमार्गे बाहेर पडा! अमेरिकेचे आपल्या नागरिकांना आदेश "तुझ्या वडिलांना तीन-तीन गोळ्या घ्याव्या लागतात, मी..."; गणेश नाईकांचा श्रीकांत शिंदेंवर घणाघात, एकनाथ शिंदेंनाही इशारा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका पुढे गेल्या...! ग्रामीण भागातील निवडणुकीचे बिगुल कधी वाजणार? सर्वोच्च न्यायालयाने दिली नवी मुदत "लोक बेशुद्ध पडले, भाषण का थांबवलं नाही?"; चेंगराचेंगरी प्रकरणी CBI कडून थलपती विजयची चौकशी मुले खेळत असताना दोन दगडासारख्या वस्तू पेटत पेटत जमिनीवर पडल्या; भंडाऱ्यात खळबळ, मुले थेट पालकांकडे पळाली... अवघ्या जगभराची पासवर्डची कटकट संपणार, पण भारताची....! गुगल-मायक्रोसॉफ्ट आणतायत 'Passkey' सिस्टम टेरिफ डील होईना...! राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प लवकरच भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता; अमेरिकन दूताने दिले महत्त्वाचे संकेत वळून वळून पाहू लागले...! डस्टरपूर्वी रेनोची राफेल भारतात लँड झाली; रस्त्यावरही धावताना दिसली... डिसेंबरमध्ये 'बजाज-एथर'मध्ये चुरस रंगली! थोडक्यात संधी हुकली..., ओला स्कूटरची विक्री किती झाली? वर्षाची १३ नाही तर १0 च रिचार्ज मारा! जिओने लाँच केला ३६ दिवसांच्या व्हॅलिडिटीचा प्लॅन, खास ऑफरमध्ये... अंतराळात पेट्रोलपंप...! कधी स्वप्नातही विचार केलाय का? इस्रोचे रॉकेट थोड्याच वेळात झेपावणार... कोणता पक्ष कोणासोबत आणि कुठे मैत्री करतोय, कुठे नुराकुस्ती खेळतोय... २९ महापालिकांचे चित्र एकाच क्लिकवर... रिलायन्सला मोठा झटका! चीनचा तंत्रज्ञान देण्यास नकार; लिथियम-आयन बॅटरी सेल निर्मिती प्रकल्प तूर्तास स्थगित
Mukesh Ambani Latest News FOLLOW Mukesh ambani, Latest Marathi News
गौतम अदानी अनिल अंबानी यांच्या कोळशावर आधारित वीज प्रकल्प विदर्भ इंडस्ट्रीज पॉवर लिमिटेडवर बोली लावू शकतात. हे दोन प्लांट्समधून मध्य भारतात ६०० मेगावॅट निर्मिती सुविधा चालवते. ...
संबंधित कंपनीच्या खरेदीसाठी मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स रिटेलसह 3 कंपन्यांनी उत्सुकता दर्शवली आहे. ...
सोमवारच्या बंद भावाचा विचार करता, रिलायन्सचे मार्केट कॅप 18.5 लाख कोटी रुपये एवढे आहे. तर एचडीएफसी 9.26 लाख कोटी रुपयांच्या मार्केट कॅपसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. ...
मुकेश अंबानी आपल्या कंपन्यांचे कामकाज हळू-हळू आपल्या मुलांकडे सोपवत आहेत आणि त्यांची मुलंही त्यांचा विश्वास सार्थ ठरवत आहेत. ...
1 एप्रिल ते 10 जुलै, म्हणजेच 100 दिवसांत रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये 18 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. ...
गेल्या 5 दिवसांत कंपनीचा शेअर 6.06 टक्के अर्थात 157 रुपयांच्या तेजीसह 2749.85 रुपयांवर ट्रेड करत आहे. ...
रिलायन्स इंडस्ट्रीज ही मार्केट कॅपच्या दृष्टीने देशातील सर्वात बलशाली कंपनी आहे. ...
मुकेश अंबानींनी अवघ्या एका दिवसात १९,००० कोटींची कमाई केली असून त्यानंतर ते ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्समध्ये १३ व्या स्थानावर आले आहेत. ...