लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्य रस्ते विकास महामंडळ

राज्य रस्ते विकास महामंडळ, मराठी बातम्या

Msrdc, Latest Marathi News

मागण्या मान्य करा अन्यथा.. ऐन दिवाळीच्या कालावधीत एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन करण्याचा दिला इशारा - Marathi News | Accept the demands or else.. ST employees warned to protest during Diwali | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मागण्या मान्य करा अन्यथा.. ऐन दिवाळीच्या कालावधीत एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन करण्याचा दिला इशारा

एसटी महामंडळ : कामगार संयुक्त कृती समितीचा ईशारा ...

समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' ! - Marathi News | Dual source of income on Samruddhi Highway; Country's first 'expressway' to generate solar energy! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !

Nagpur : टोलशुल्काव्यतिरिक्त सौरऊर्जेच्या विक्रीतून होणारा उत्पन्नाचा फायदा MSRDC ला मिळेल. ...

एसटीमध्ये तब्बल साडेसात हजार चालक आणि वाहकांची होणार कंत्राटी भरती; इतके मिळणार वेतन ! - Marathi News | As many as seven and a half thousand drivers and conductors will be recruited on contract basis in ST; This is how much salary they will get! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एसटीमध्ये तब्बल साडेसात हजार चालक आणि वाहकांची होणार कंत्राटी भरती; इतके मिळणार वेतन !

महामंडळाकडून भरतीचा टॉप गियर : प्रथमच जंबो भरती; प्रक्रिया २ ऑक्टोबरपासून ...

समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण - Marathi News | MSRDC explanation regarding the nails on Samruddhi Highway | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण

समृद्धी महामार्गावरील खिळ्यांबाबत एमएसआरडीसीकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. ...

Shaktipeeth Expressway: ‘शक्तिपीठ’साठी ९२ गावांची मोजणी पूर्ण, ऑगस्टपर्यंत मोजणी; डिसेंबर अखेरीस भूसंपादन  - Marathi News | Counting of 92 villages for 'Shaktipith' completed, counting to continue till August; Land acquisition to be completed by end of December | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘शक्तिपीठ’साठी ९२ गावांची मोजणी पूर्ण, ऑगस्टपर्यंत मोजणी; डिसेंबर अखेरीस भूसंपादन 

Nagpur-Goa Shaktipeeth Expressway: शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पासाठी ८६,३०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. राज्य सरकारने त्यासाठी २० हजार कोटींची तरतूद केली आहे. ...

वाढवणजवळ उभी राहणार चौथी मुंबई, एमएसआरडीसीचा सरकारकडे प्रस्ताव; चौथ्या मुंबईत काय? - Marathi News | Fourth Mumbai to be built near Vadhan, MSRDC's proposal to the government; What in Fourth Mumbai? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाढवणजवळ उभी राहणार चौथी मुंबई, एमएसआरडीसीचा सरकारकडे प्रस्ताव; चौथ्या मुंबईत काय?

Which is Fourth Mumbai: डहाणू तालुक्यात वाढवण आणि पालघर तालुक्यात केळवा येथे दोन विकास केंद्र उभारण्यासाठी राज्य सरकारने यापूर्वीच एमएसआरडीसीची नियुक्ती केली होती. ...

एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले; निधीच्या मागणीची फाइल शासनाकडून 'रिजेक्ट' - Marathi News | Wages of ST employees stopped Fund demand file rejected by Government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले; निधीच्या मागणीची फाइल शासनाकडून 'रिजेक्ट'

जून महिन्याचे वेतन देण्यासाठी एसटीकडून राज्य सरकारकडे निधी मागणीची फाइल पाठविण्यात आली होती. ...

शिवनेरीत प्रवाशाला लुटणारा मेरठमधून जेरबंद; खुनासह चोरीचे गुन्हेही दाखल, साथीदाराचा शोध सुरू - Marathi News | Matunga police action arrested from Meerut who robbed a passenger in Shivneri | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवनेरीत प्रवाशाला लुटणारा मेरठमधून जेरबंद; खुनासह चोरीचे गुन्हेही दाखल, साथीदाराचा शोध सुरू

सराईत गुन्हेगाराला माटुंगा पोलिसांनी उत्तर प्रदेशातील मेरठ येथून अटक केली ...