नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
MS Dhoni News in Marathi | महेंद्रसिंग धोनी मराठी बातम्याFOLLOW
Ms dhoni, Latest Marathi News
महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता. Read More
भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्मा याने श्रीलंकेविरुद्ध झालेल्या दुसऱ्या वनडेत द्विशतक फटकावत तीन द्विशतके फटकावणार पहिला फलंदाज होण्याचा मान पटकावला होता. या विक्रमी खेळीनंतर रोहितने आपल्या खेळाविषयी बोलताना... ...
भारत आणि श्रीलंकेदरम्यान मोहालीमध्ये दुसरा वन-डे सामना सुरू आहे. सामन्यापूर्वी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या यांच्यात एक रेस झाली. ...
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या रांचीमधून अजून एका खेळाडूने भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवलं आहे. झारखंडमध्ये राहणा-या पंकज यादवची आगामी आयसीसी अंडर-19 वर्ल्ड कपसाठी निवड करण्यात आली आहे. ...
प्रशासकीय समितीने (सीओए) टीम इंडियाच्या खेळाडूंना पगारवाढ देण्यास मंजूरी दिली आहे. गुरूवारी नवी दिल्लीमध्ये कर्णधार विराट कोहली आणि महेंद्रसिग धोनीसह झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय ...
भारतीय लष्कराकडून या प्रीमिअर लीगचं आयोजन करण्यात आलं आहे. धोनीला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोकांनी गर्दी केली होती. पण महेंद्रसिंग धोनी पोहोचताच काही लोकांनी पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शाहिद अफ्रिदीच्या नावे घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. ...
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी काल (दि.22) अचानक श्रीनगगर येथील आर्मी पब्लिक स्कूलला भेट दिली. महेंद्रसिंह धोनीच्या या सरप्राईझ भेटीवर शाळेतील विद्यार्थी खूप खुश झाले. ...