MS Dhoni News in Marathi | महेंद्रसिंग धोनी मराठी बातम्याFOLLOW
Ms dhoni, Latest Marathi News
महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता. Read More
रविवारी धोनी आयपीएलचा सामना खेळत होता. त्यावेळी त्याची लहानगी झिवा असाच एक बालहट्ट करत होती. झिवा या सामन्यादरम्यान आपल्या बाबांना म्हणजे धोनीला मिठी मारण्याचा मोह झाला होता. ...
पंजाबच्या 198 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने अखेरपर्यंत किल्ला लढवला, पण धोनीला हा सामना चेन्नईला जिंकवून देता आला नाही. या विजयाच्या जोरावर पंजाबने गुणतालिकेत चेन्नईला मागे टाकत दुसरे स्थान पटकावले आहे, तर चेन् ...
आपल्या रणनीतीच्या जोरावर तो प्रतिस्पर्धी फलंदाजांना आपल्या चक्रव्यूहात लीलया फसवताना साऱ्यांनीच पाहिले आहे. पण आता धोनी आपल्याच चक्रव्यूहात फसत चाललाय आणि हेच आयपीएलमधल्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये पाहायला मिळाले आहे. ...
भारतीयांचे क्रिकेटप्रेम सर्वश्रुत आहे. येथे क्रिकेटला धर्माचा आणि क्रिकेटपटूंना देवाचा दर्जा दिला जातो. त्यामुळे क्रिकेटचा सामना म्हटला की भारतातील आबालवृद्ध तो पाहण्यासाठी धावपळ करतात. पण आयपीएलमध्ये धोनीला खेळताना पाहण्यासाठी एका शालेय विद्यार्थ्या ...
आयपीएलच्या खेळाडूंना किती पैसे मिळतात, याची मोजणी ‘मनीबॉल’ नावाची कंपनी करत आहे. या कंपनीने एक अहवाल जाहीर केला आहे आणि त्यानुसार आयपीएलमध्ये कोणत्या खेळाडूला किती पैसे मिळाले, हे समोर आले आहे. ...