लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महेंद्रसिंग धोनी

MS Dhoni News in Marathi | महेंद्रसिंग धोनी मराठी बातम्या

Ms dhoni, Latest Marathi News

 महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता.
Read More
IPL 2018 : कोहलीपेक्षा धोनीच ठरला चाहत्यांमध्ये सरस - Marathi News | IPL 2018: Dhoni is better than kohli in ipl | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : कोहलीपेक्षा धोनीच ठरला चाहत्यांमध्ये सरस

इंडियन स्पोर्ट्स फॅन यांनी आयपीएलबाबत सर्वे केला. या सर्वेमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा कर्णधार विराट कोहलीला मागे टाकले आहे. ...

IPL 2018 : धोनीला हरभजनचा ' हा ' भावुक संदेश - Marathi News | IPL 2018: Harbhajan's emotional message to Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : धोनीला हरभजनचा ' हा ' भावुक संदेश

आयपीएलची अंतिम फेरीही याच मैदानात म्हणजे वानखेडेवर रंगली. त्यामुळेच हरभजन थोडासा भावुक झाला आणि त्याने धोनीला  ' हा ' संदेश पाठवला. ...

7 एकर परिसरात बांधलं आहे एमएस धोनीचं फार्म हाऊस, बघा फोटो - Marathi News | MS Dhoni 7 acre farmhouse kailashpati in Ranchi, know about all | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :7 एकर परिसरात बांधलं आहे एमएस धोनीचं फार्म हाऊस, बघा फोटो

IPL 2018 : धोनीच्या यशाचे रहस्य गांगुलीने उलगडले ... - Marathi News | IPL 2018: Ganguly told the secret of Dhoni's success ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : धोनीच्या यशाचे रहस्य गांगुलीने उलगडले ...

साऱ्यांनाच धोनीच्या नेतृत्वाचे रहस्य काय, असा प्रश्न पडला असेल. या रहस्याचा उलगडा केला आहे तो भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने. ...

IPL 2018 : चेन्नईच्या विजयावर ट्विट करून ट्रोल होतायत हर्षा भोगले - Marathi News | IPL 2018: Harsha Bhogle troll after tweeting on Chennai's victory, | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : चेन्नईच्या विजयावर ट्विट करून ट्रोल होतायत हर्षा भोगले

चेन्नईच्या विजयानंतर समालोचक हर्षा भोगले यांनी एक ट्विट केले आणि ते त्यांना चांगलेच भोवले आहे. कारण या ट्विटनंतर त्यांना समाजमाध्यमांवर ट्रोल केले जात आहे. ...

IPLमध्ये 'अशी' टीम असेल, तर समोर कुणी टिकूच शकणार नाही! - Marathi News | If there is a 'such' team in the IPL, who can not stand in front! | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPLमध्ये 'अशी' टीम असेल, तर समोर कुणी टिकूच शकणार नाही!

IPL 2018 : धोनीला झिवा बिलगली तेव्हा नेमकं काय घडलं, पाहा हा व्हीडीओ... - Marathi News | IPL 2018: what happened when Dhoni Meet Ziva ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : धोनीला झिवा बिलगली तेव्हा नेमकं काय घडलं, पाहा हा व्हीडीओ...

आयपीएलच्या अंतिम फेरीत चेन्नई सुपर किंग्जने बाजी मारली. तेव्हा सामना संपल्यावर झिवा धोनीला येऊ बिलगली. त्यावेळी नेमकं काय झालं ते पाहूया... ...

IPL 2018 : धोनीचा 'तो' निर्णय सगळ्यांनाच खटकला, पण त्यानेच सामना फिरवला! - Marathi News | IPL 2018: Dhoni's decision did hurt everyone, but he changed the match! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : धोनीचा 'तो' निर्णय सगळ्यांनाच खटकला, पण त्यानेच सामना फिरवला!

धोनीने जेव्हा हरभजनला वगळून कर्णला खेळवण्याचा निर्णय घेतला, तेव्हा हा निर्णय बऱ्याच जणांना खटकला होता. ...