लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महेंद्रसिंग धोनी

MS Dhoni News in Marathi | महेंद्रसिंग धोनी मराठी बातम्या

Ms dhoni, Latest Marathi News

 महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता.
Read More
धोनी होता ' माही 'र; पण कोहली ठरतोय अपयशी... हे तुम्हाला माहिती आहे का - Marathi News | Dhoni was successful ; But Kohli seems to be a failure ... You know what? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनी होता ' माही 'र; पण कोहली ठरतोय अपयशी... हे तुम्हाला माहिती आहे का

एक कर्णधार म्हणून मात्र कोहली अपयशी ठरताना दिसत आहे. त्यामुळे त्याच्या नेतृत्त्वाची तुलना भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीबरोबर केली जात आहे. ...

अजब ताळमेळ; बघा सचिन आणि धोनीमधील हा 'आकड्यांचा खेळ' - Marathi News | Five Mind-Blowing coincidences of Sachin Tendulkar and MS Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अजब ताळमेळ; बघा सचिन आणि धोनीमधील हा 'आकड्यांचा खेळ'

सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनी हे भारतीय क्रिकेट संघातील दोन दिग्गज... सचिन हा भारताचा राष्ट्रीय नायक आहे, तर धोनीने भारताच्या ध्वजधारकाची भूमिका वटवली आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटमध्ये या दोन्ही खेळाडूंचे स्वतःचे एक अढळ स्थान आहे. ...

आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघ निवड शनिवारी; कोणाला मिळणार संधी? - Marathi News | India selected for Asia Cup on Saturday; Who will get the opportunity? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघ निवड शनिवारी; कोणाला मिळणार संधी?

आगामी आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघ शनिवारी जाहीर करण्यात येईल असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सांगितले. ...

महेंद्रसिंग धोनीला म्हणाले 'राज्याचा पाहुणा' अन् झाला राडा! - Marathi News | MS Dhoni declared as 'State Guest' by the Himachal Pradesh government; Congress opposes | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनीला म्हणाले 'राज्याचा पाहुणा' अन् झाला राडा!

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सध्या पाच दिवसांच्या शिमला दौऱ्यावर आहे. शिमलाच्या रस्त्यांवर धोनी बुलेट राइडिंग करताना पाहायला मिळाला. ...

महेंद्रसिंग धोनीसारखे लांबसडक केस ठेवणाऱ्या ' त्या ' खेळाडूचा सोशल मीडियावर हंगामा - Marathi News | The player who keeps long hair like Mahendra Singh Dhoni; viral photos on social media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनीसारखे लांबसडक केस ठेवणाऱ्या ' त्या ' खेळाडूचा सोशल मीडियावर हंगामा

आशियाई क्रीडा स्पर्धेत तो खेळायला आला. तेव्हा त्याच्या केसांची भूरळ साऱ्यांनाच पडली आणि आठवण आली ती महेंद्रसिंग धोनीची. ...

India vs England Test: परत ये... परत ये... धोनी संघात परत ये; चाहते करतायत आता अशी मागणी - Marathi News | India vs England Test: Come back ... Come back ... ms Dhoni Come back in team; Now fans are demanding | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England Test: परत ये... परत ये... धोनी संघात परत ये; चाहते करतायत आता अशी मागणी

चार डावांमध्ये कार्तिकला फक्त 21 धावा करता आल्या आहेत. त्यामुळे त्याला संघातून वगळून रिषभ पंतला संघात स्थान देण्याबाबत विचार सुरु आहे. ...

धो धो धबधब्याखाली धो धो धोनी, स्लो मोशन व्हिडीओची मज्जाच न्यारी - Marathi News | Ms dhoni back on 10yrs old memories | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धो धो धबधब्याखाली धो धो धोनी, स्लो मोशन व्हिडीओची मज्जाच न्यारी

महेंद्रसिंग धोनीने गेली दहा वर्षे भारतीय क्रिकेटसाठी मोलाचे योगदान दिले. ...

धोनी किती पुढचा विचार करतो बघा!... पंचांकडून चेंडू घेण्याचं 'हे' होतं कारण - Marathi News | India vs england 3rd odi Ms dhoni views on retirment and reveal why he took ball from umpire | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनी किती पुढचा विचार करतो बघा!... पंचांकडून चेंडू घेण्याचं 'हे' होतं कारण

जे काम भारताचा कर्णधार म्हणून विराट कोहलीने करायला हवे होते, ते काम धोनी करताना दिसत आहे. यावरूनच धोनीची किती चांगले नेतृत्त्व करू शकतो, याची प्रचिती येऊ शकते. ...