लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महेंद्रसिंग धोनी

MS Dhoni News in Marathi | महेंद्रसिंग धोनी मराठी बातम्या

Ms dhoni, Latest Marathi News

 महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता.
Read More
जगातील वेगवान क्रिकेटपटू... - Marathi News | World's fastest cricketer ... | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :जगातील वेगवान क्रिकेटपटू...

टीम इंडियाची आज घोषणा; धोनीला ‘कव्हर’ करण्यासाठी ऋषभ पंतला संधी मिळणार - Marathi News | India's announcement today; Rishabh Pant will get an opportunity to cover Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाची आज घोषणा; धोनीला ‘कव्हर’ करण्यासाठी ऋषभ पंतला संधी मिळणार

महेंद्रसिंग धोनीचे फलंदाजीतील अपयश बघता त्याला ‘कव्हर’ म्हणून निवडकर्ते गुरुवारी वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय एकदिवसीय संघाची निवड करताना ऋषभ पंत याला संधी देऊ शकतात. ...

फक्त अनुष्काच नाही तर 'या' क्रिकेटपटूंच्या बायकाही पाहतात स्टेडियममध्ये सामने - Marathi News | Not only Anushka, but the 'wives' of the 'cricketer's also look saw in social media | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :फक्त अनुष्काच नाही तर 'या' क्रिकेटपटूंच्या बायकाही पाहतात स्टेडियममध्ये सामने

'धोनी भाई'मुळे खलील अहमदला सुखद धक्का; अनुभवला अविस्मरणीय क्षण - Marathi News | Dhoni bhai asked Rohit to let me hold Asia Cup trophy, Khaleel ahmed | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'धोनी भाई'मुळे खलील अहमदला सुखद धक्का; अनुभवला अविस्मरणीय क्षण

नुकत्याच पार पडलेल्या आशिया चषक स्पर्धेत भारताने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली जेतेपद पटकावले. या स्पर्धेत युवा गोलंदाज खलील अहमदला भारताच्या वन डे संघात पदार्पण करण्याची संधी मिळाली. ...

धोनीला अचानक दिलेले कर्णधारपद अन् संघातील बदल यामुळे निवड समिती नाराज - Marathi News | The selection committee was upset with team changes in asia cup match against afganistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीला अचानक दिलेले कर्णधारपद अन् संघातील बदल यामुळे निवड समिती नाराज

आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली जेतेपद पटकावले. भारताचे हे सातवे आशिया चषक जेतेपद होते. ...

क्रिकेटपटूंच्या यशस्वी पत्नी - Marathi News | Cricketer's successful wife | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटपटूंच्या यशस्वी पत्नी

IND VS WI : विराट कोहलीने माजी कर्णधार गांगुली व धोनी यांना मागे टाकले - Marathi News | IND VS WI: Virat Kohli exceeds former captain Sourav Ganguly and MS Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND VS WI : विराट कोहलीने माजी कर्णधार गांगुली व धोनी यांना मागे टाकले

IND VS WI: भारताने पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी वेस्ट इंडिजचा डाव 181 धावांत गुंडाळला आणि पाहुण्यांना फॉलोऑन दिला. ...

महेंद्रसिंग धोनी मॅच फिनिशर राहिला नाही, अनिल कुंबळे यांची माहीच्या क्षमतेवर शंका  - Marathi News | India can’t keep depending on MS Dhoni to be the finisher, anil kumble | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनी मॅच फिनिशर राहिला नाही, अनिल कुंबळे यांची माहीच्या क्षमतेवर शंका 

आशिया चषक स्पर्धेतील कामगिरीनंतर माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या खेळावर टीका होत आहे. आशिया चषक स्पर्धेत धोनी अपयशी ठरला. ...