लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महेंद्रसिंग धोनी

MS Dhoni News in Marathi | महेंद्रसिंग धोनी मराठी बातम्या

Ms dhoni, Latest Marathi News

 महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता.
Read More
IND Vs WIN One Day : भारताचा कर्णधार नेमका कोण? कोहली की धोनी... बीसीसीआयच्या ट्विटनंतर चाहत्यांमध्ये संभ्रम - Marathi News | Captain should be so; The BCCI's tweeted post | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND Vs WIN One Day : भारताचा कर्णधार नेमका कोण? कोहली की धोनी... बीसीसीआयच्या ट्विटनंतर चाहत्यांमध्ये संभ्रम

दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पूर्वसंध्येला बीसीसीआयने एक असा फोटो शेअर केला की, त्यानंतर कर्णधार असावा तर असा, असे चाहते म्हणायला लागले. ...

'महेंद्रसिंग धोनी 80 वर्षांचा झाला तरी त्याला संघात खेळवणार' - Marathi News | "Mahendra Singh Dhoni will be playing in the team even if he is 80 years old. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'महेंद्रसिंग धोनी 80 वर्षांचा झाला तरी त्याला संघात खेळवणार'

महेंद्रसिंग धोनी सारखा कल्पक नेतृत्व असलेला, यष्टिमागे चपळाईने कामगिरी बजावणारा आणि फरफेक्ट मॅच फिनिशर सापडणे, अवघडच आहे. ...

हिटमॅन रोहित शर्मा ठरला आता सिक्सर किंग - Marathi News | Hitman Rohit Sharma has now become Sixer King | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :हिटमॅन रोहित शर्मा ठरला आता सिक्सर किंग

धोनी भाजपाकडून २०१९च्या निवडणूक मैदानात?... जाणून घ्या 'आतली बातमी'! - Marathi News | Dhoni in BJP's 2019 election field? ... Learn about 'inside news'! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनी भाजपाकडून २०१९च्या निवडणूक मैदानात?... जाणून घ्या 'आतली बातमी'!

धोनीचं नाव या यादीत आल्यानं त्याचे निकटवर्तीयही गोंधळलेत. आजही क्रिकेटमध्ये यशस्वी इनिंग्ज सुरू असताना धोनी या राजकारणाच्या पीचवर कशाला उतरेल?, असा प्रश्न करत धोनीच्या जवळच्या मित्रांनी हा चर्चा खोडून काढल्यात. ...

तुम्हाला हे माहीत आहे का... भारताचा 'हा' गोलंदाज झाला निवृत्त - Marathi News | Do you know why ... India's bowler have become retired | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तुम्हाला हे माहीत आहे का... भारताचा 'हा' गोलंदाज झाला निवृत्त

आता तो कंपनीमधून क्रिकेट खेळणार असला तरी भविष्यात त्याला आपण प्रशिक्षक व्हावं, असं वाटत आहे. ...

India vs West Indies: वन डे पदार्पणासाठी रिषभ पंत सज्ज, धोनीचे स्थान धोक्यात? - Marathi News | India vs West Indies: Rishabh Pant set for debutant ODI, Dhoni's place in danger? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies: वन डे पदार्पणासाठी रिषभ पंत सज्ज, धोनीचे स्थान धोक्यात?

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या वन डे सामन्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने शनिवारी 12 सदस्यीय संघ जाहीर केला. ...

'हे' चाहतेही आहे क्रिकेटपटूंपेक्षाही जास्त प्रसिद्ध आहेत - Marathi News | 'This' fans is even more famous than the cricketer | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :'हे' चाहतेही आहे क्रिकेटपटूंपेक्षाही जास्त प्रसिद्ध आहेत

Video : महेंद्रसिंग धोनीची कन्या झिवाने दिल्या फिटनेस टिप्स... चार लाखांहून अधिक व्ह्यू - Marathi News | Video: Fitness tips given by Mahendra Singh Dhoni's daughter Ziva | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : महेंद्रसिंग धोनीची कन्या झिवाने दिल्या फिटनेस टिप्स... चार लाखांहून अधिक व्ह्यू

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची लोकप्रियता जगभरात कायम आहे. वडीलांप्रमाणे मुलगी झिवाही सोशल मीडियावर फेमस आहे. ...