लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महेंद्रसिंग धोनी

MS Dhoni News in Marathi | महेंद्रसिंग धोनी मराठी बातम्या

Ms dhoni, Latest Marathi News

 महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता.
Read More
'फिनिशर' धोनीचं टी-20 करिअर 'फिनिश'?; 'हे' उत्तर बरंच काही सांगून जातंय! - Marathi News | MS Dhoni dropped from T20 squad here is what msk prasad has to say | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'फिनिशर' धोनीचं टी-20 करिअर 'फिनिश'?; 'हे' उत्तर बरंच काही सांगून जातंय!

गेल्या काही महिन्यांपासून महेंद्रसिंग धोनी मैदानावर चाचपडताना-झगडताना दिसतोय. 'धोनी मार रहा है' हे वाक्य ऐकून तर जमाना झालाय. ...

टी-२० मालिकेसाठी महेंद्रसिंग धोनीला वगळले, मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा - Marathi News | Mahendra Singh Dhoni dropped for the T-20 series, India's announcement for the series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टी-२० मालिकेसाठी महेंद्रसिंग धोनीला वगळले, मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा

वेस्ट इंडिज आणि आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषण करण्यात आली असून अनुभवी आणि दिग्गज महेंद्रसिंग धोनीला या दोन्ही मालिकेतून वगळण्यात आल्याने क्रिकेटचाहत्यांना धक्का बसला आहे. ...

धोनीपेक्षा जब्बरदस्त स्टम्पिंग करणारी ही महिला क्रिकेटपटू पाहिलीत का? - Marathi News | Do you see the women cricketer doing a fast stumping than Ms Dhoni? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीपेक्षा जब्बरदस्त स्टम्पिंग करणारी ही महिला क्रिकेटपटू पाहिलीत का?

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा कर्णधार म्हणून यशस्वी आहेच, शिवाय यष्टिमागे त्याचे चातुर्य सर्वांना अवाक् करणारे आहे. ...

रोहित शर्माने कॅच पकडला अन् चाहत्याने हात जोडले - Marathi News | Rohit Sharma took catch and fans fold his hand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माने कॅच पकडला अन् चाहत्याने हात जोडले

या सामन्यात काही गोष्टी अशा घडल्या की खेळाडू आणि चाहते यांच्यामध्ये अॅक्शन-रिअॅक्शनचा खेळ चांगलाच रंगला. ...

सहकाऱ्यांचे विक्रम अन् माही कनेक्शन - Marathi News | connection between mahendra singh dhoni and teammate records | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :सहकाऱ्यांचे विक्रम अन् माही कनेक्शन

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्र्याचा धोनीला सल्ला; आता निवृत्त हो! - Marathi News | babul supriyo suggest ms dhoni to retire after vishakhapattnam odi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्र्याचा धोनीला सल्ला; आता निवृत्त हो!

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला सध्या लौकिकास साजेशी कामगिरी करण्यात अपयश येत आहे. ...

...म्हणून धोनीच्या आयुष्यात विशाखापट्टणमचे विशेष स्थान - Marathi News | ... so special place of Visakhapatnam in Dhoni's life | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :...म्हणून धोनीच्या आयुष्यात विशाखापट्टणमचे विशेष स्थान

आगामी विश्वचषकात भारताचा 'हा' खेळाडू फॉर्मात असेल; माजी कर्णधाराने केली भविष्यवाणी - Marathi News | India's 'this' player will be in form in upcoming World Cup; Former captain made prediction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आगामी विश्वचषकात भारताचा 'हा' खेळाडू फॉर्मात असेल; माजी कर्णधाराने केली भविष्यवाणी

विश्वचषकात नेमका कोणता भारताचा खेळाडू फॉर्मात असेल, अशी भविष्यवाणी एका माजी कर्णधाराने केली आहे. ...