लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महेंद्रसिंग धोनी

MS Dhoni News in Marathi | महेंद्रसिंग धोनी मराठी बातम्या

Ms dhoni, Latest Marathi News

 महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता.
Read More
धोनीनं पुन्हा बदलला लुक, पाहा त्याची नवीन हेअरस्टाईल - Marathi News | MS Dhoni changed his look, see his new harestyle | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :धोनीनं पुन्हा बदलला लुक, पाहा त्याची नवीन हेअरस्टाईल

'कॅप्टन कूल' महेंद्रसिंग धोनीचे कबड्डीच्या मैदानात पदार्पण? - Marathi News | 'Captain Cool' Mahendra Singh Dhoni's debut on Kabaddi field? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'कॅप्टन कूल' महेंद्रसिंग धोनीचे कबड्डीच्या मैदानात पदार्पण?

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या विश्रांतीवर आहे. ...

मुंबई-हैदराबाद यांच्यात श्रेष्ठत्वाची लढाई, धोनीने केली बोलती बंद - Marathi News | The battle of superiority between Mumbai and Hyderabad, Dhoni stopped talking | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई-हैदराबाद यांच्यात श्रेष्ठत्वाची लढाई, धोनीने केली बोलती बंद

मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद हे इंडियन प्रीमिअर लीगमधील दोन कट्ट प्रतिस्पर्धी आहेत आणि या दोन्ही संघांचे जबरदस्त फॅन फॉलोअर्स आहेत. ...

...म्हणून महेंद्रसिंग धोनी ग्रेट आहे, पाहा व्हिडीओ  - Marathi News | Video: MS Dhoni proves he is a man with a golden heart | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...म्हणून महेंद्रसिंग धोनी ग्रेट आहे, पाहा व्हिडीओ 

महेंद्रसिंग धोनीचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील ट्वेंटी-20 मालिकेत समावेश नसला तरी त्याच्याभवती चाहत्यांचा आजही गराडा पाहायला मिळतो. ...

'तो' कपडे काढून मैदानात आला, अन्... - Marathi News | 'He' took off clothes and went to the ground, and ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'तो' कपडे काढून मैदानात आला, अन्...

काही चाहते असे असतात की त्याने खेळालाही बट्टा लागतो. अशीच एक गोष्ट इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान घडली. ...

महेंद्रसिंग धोनीचे संघात असणे किती महत्त्वाचे, सांगतोय रोहित शर्मा - Marathi News | How important is it to Mahendra Singh Dhoni's team, telling Rohit Sharma? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनीचे संघात असणे किती महत्त्वाचे, सांगतोय रोहित शर्मा

IND vs WI : भारताने ट्वेंटी-20 मालिकेतही वेस्ट इंडिजला 3-0 असे पराभूत केले. या संपूर्ण मालिकेत नियमित कर्णधार विराट कोहली आणि अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनी यांना विश्रांती देण्यात आली होती. ...

'कॅप्टन कूल' महेंद्रसिंग धोनी मैदानाबाहेर जुळवणार 'रेशीमगाठी' - Marathi News | 'Captain Cool' Mahendra Singh Dhoni joins hands with a matrimonial site | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'कॅप्टन कूल' महेंद्रसिंग धोनी मैदानाबाहेर जुळवणार 'रेशीमगाठी'

एका ऑनलाईन विवाहसंस्थेचा सदिच्छादूत म्हणून महेंद्रसिंग धोनीची निवड करण्यात आली ...

क्रिकेटपटू असते फटाके, तर काय असती त्यांची नावे ? - Marathi News | Cricketer would fire, what would be their names? | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटपटू असते फटाके, तर काय असती त्यांची नावे ?