लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महेंद्रसिंग धोनी

MS Dhoni News in Marathi | महेंद्रसिंग धोनी मराठी बातम्या

Ms dhoni, Latest Marathi News

 महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता.
Read More
India vs Australia 2nd ODI : 'कॅप्टन कूल' धोनी देतोय DK ला फिरकीवर खेळण्याचे प्रशिक्षण - Marathi News | India vs Australia 2nd ODI: MS Dhoni gives 'how to play spin' class to Dinesh Karthik in nets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia 2nd ODI : 'कॅप्टन कूल' धोनी देतोय DK ला फिरकीवर खेळण्याचे प्रशिक्षण

India vs Australia 2nd ODI: माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने पहिल्या वन डे सामन्यात अर्धशतकी खेळी केली, परंतु त्याच्या धावांचा वेग संथ होता आणि त्यामुळे क्रिकेटप्रेमी प्रचंड नाराज झाले. ...

धोनी, धवन, केदारच्या फोटोवरुन चाहते सुसाट; हार्दिक, राहुलची खिल्ली - Marathi News | twitter users trolls hardik pandya k l rahul after kedar jadhav shares photo with ms dhoni shikhar dhawan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनी, धवन, केदारच्या फोटोवरुन चाहते सुसाट; हार्दिक, राहुलची खिल्ली

नेटिझन्सकडून हार्दिक पांड्या, के. एल. राहुल ट्रोल ...

India vs Australia ODI : विराट कोहलीच्या धोनीबाबतच्या 'त्या' मताशी हिटमॅन रोहित असहमत - Marathi News | India vs Australia ODI: Rohit Sharma says 'ideal' number four is MS Dhoni, differs with virat kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia ODI : विराट कोहलीच्या धोनीबाबतच्या 'त्या' मताशी हिटमॅन रोहित असहमत

India vs Australia ODI: मे-जूनमध्ये होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेची पूर्वतयारी म्हणून ऑस्ट्रेलियाच्या वन डे मालिकेकडे पाहिले जात आहेत. ...

India vs Australia 1st ODI : रोहित शर्मा जिद्दीनं लढला, पण भारत हरला; ऑस्ट्रेलियाची विजयी सलामी - Marathi News | India vs Australia 1st ODI: Australia won by 34 runs against India in first ODI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia 1st ODI : रोहित शर्मा जिद्दीनं लढला, पण भारत हरला; ऑस्ट्रेलियाची विजयी सलामी

India vs Australia 1st ODI: आघाडीच्या फलंदाजांचे अपयश भारतीय संघाच्या पराभवाला कारणीभूत ठरले. ...

India vs Australia 1st ODI : धोनीची एक धाव ठरली विक्रमी, हा पराक्रम करणारा पाचवा भारतीय - Marathi News | India vs Australia 1st ODI: MS Dhoni reach milestone, complete 10,000 ODI runs for India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia 1st ODI : धोनीची एक धाव ठरली विक्रमी, हा पराक्रम करणारा पाचवा भारतीय

India vs Australia 1st ODI: भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं अखेर शनिवारी त्या विक्रमाला गवसणी घातली. ...

Video : धोनी रिटायर हो... म्हणणाऱ्यांना बीसीसीआयची अशी चपराक - Marathi News | video: those asking when ms dhoni will retire, bcci gives them answer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : धोनी रिटायर हो... म्हणणाऱ्यांना बीसीसीआयची अशी चपराक

धोनीबद्दल रोहित शर्मा काय म्हणाला, तेसुद्धा जाणून घ्या... ...

IND vs AUS ODI : कॅप्टन कूल माहीचा मोठेपणा, 87 वर्षीय आजीची घेतली भेट, पाहा व्हिडीओ - Marathi News | IND vs AUS ODI: MS Dhoni meets his 87-year-old fan after practice | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS ODI : कॅप्टन कूल माहीचा मोठेपणा, 87 वर्षीय आजीची घेतली भेट, पाहा व्हिडीओ

IND vs AUS ODI: कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीचा चाहतावर्ग सर्व वयोगटात आपल्याला सापडेल. ...

क्रिकेटवीरांची 'नन्ही परी' पाहून तुम्हीही म्हणाल, SO CUTE! - Marathi News | Cute Photos Cricketers Little Daughter | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटवीरांची 'नन्ही परी' पाहून तुम्हीही म्हणाल, SO CUTE!