लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महेंद्रसिंग धोनी

MS Dhoni News in Marathi | महेंद्रसिंग धोनी मराठी बातम्या

Ms dhoni, Latest Marathi News

 महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता.
Read More
India vs Australia 3rd ODI : 37व्या वर्षीही कॅप्टन कूल धोनी मॅन ऑफ दी सीरिज पुरस्कार जिंकू शकतो - Marathi News | India vs Australia 3rd ODI: Captain Cool MS Dhoni can win Man of the Series award at 37 years | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia 3rd ODI : 37व्या वर्षीही कॅप्टन कूल धोनी मॅन ऑफ दी सीरिज पुरस्कार जिंकू शकतो

India vs Australia 3rd ODI: भारतीय संघाने कसोटी मालिकेपाठोपाठ वन डे मालिका जिंकून ऑस्ट्रेलियात नवा अध्याय लिहीला. ...

धोनीने साकारला भारताचा धमा‘केदार’ मालिका विजय - Marathi News | Dhoni wins India's title series in australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीने साकारला भारताचा धमा‘केदार’ मालिका विजय

पहिल्यांदाच जिंकली एकदिवसीय मालिका : भारताने आॅसीला २-१ ने नमविले; युझवेंद्र चहलने घेतले ६ बळी ...

India vs Australia 3rd ODI: कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताचा विराट पराक्रम! - Marathi News | India vs Australia 3rd ODI: कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताचा विराट पराक्रम! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia 3rd ODI: कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताचा विराट पराक्रम!

कसोटी मालिकेपाठोपाठ एकदिवसीय मालिका जिंकण्याची संधी ...

India vs Australia 3rd ODI : 'विराट'सेना सुसाट... कसोटीपाठोपाठ वन डे मालिकेतही ऐतिहासिक विजय - Marathi News | India vs Australia 3rd ODI: Team India beat Australia in 3rd ODI, India's historical One day series win in Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia 3rd ODI : 'विराट'सेना सुसाट... कसोटीपाठोपाठ वन डे मालिकेतही ऐतिहासिक विजय

India vs Australia 3rd ODI: महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा मॅच फिनिशरची भूमिका बजावली. युजवेंद्र चहलने रचलेल्या मजबूत पायावर धोनीने विजयी कळस चढवला ...

India vs Australia 3rd ODI : 'कॅप्टन कूल' धोनीनं तिसऱ्यांदा जुळवून आणला 'हा' योगायोग - Marathi News | India vs Australia 3rd ODI: 3 Times MS Dhoni Smashed 3 consecutive 50s In an ODI Series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia 3rd ODI : 'कॅप्टन कूल' धोनीनं तिसऱ्यांदा जुळवून आणला 'हा' योगायोग

India vs Australia 3rd ODI: कर्णधार विराट कोहली माघारी परतल्यानंतर माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं जबाबदारीनं खेळ केला. ...

India vs Australia 3rd ODI : महेंद्रसिंग धोनीनं पटकावलं तेंडुलकरच्या पंक्तीत स्थान - Marathi News | India vs Australia 3rd ODI: MS Dhoni completed 1000 ODI runs in Australia, became a fourth Indian | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia 3rd ODI : महेंद्रसिंग धोनीनं पटकावलं तेंडुलकरच्या पंक्तीत स्थान

India vs Australia 3rd ODI: ऑस्ट्रेलियाच्या 230 धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात निराशाजनक झाली. ...

India vs Australia 3rd ODI : धोनीसमोर चाचपडलात तर बाद झालात, माहीचा ऑसींविरुद्ध पराक्रम - Marathi News | India vs Australia 3rd ODI: MS Dhoni reach milestone against Australia, most stumping against Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia 3rd ODI : धोनीसमोर चाचपडलात तर बाद झालात, माहीचा ऑसींविरुद्ध पराक्रम

India vs Australia 3rd ODI: भारतीय संघाने तिसऱ्या वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियाची कोंडी केली आहे. ...

India vs Australia 3rd ODI : मेलबर्नचा इतिहास भारतासाठी पोषक की मारक; पाहा आकडेवारी  - Marathi News | India vs Australia 3rd ODI: Melbourne's history is a threat to India?; View statistics | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia 3rd ODI : मेलबर्नचा इतिहास भारतासाठी पोषक की मारक; पाहा आकडेवारी 

India vs Australia 3rd ODI: मेलबर्नवर होणाऱ्या सामन्यात विजयी संघ मालिका खिशात घालणार आहे. ...