लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महेंद्रसिंग धोनी

MS Dhoni News in Marathi | महेंद्रसिंग धोनी मराठी बातम्या

Ms dhoni, Latest Marathi News

 महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता.
Read More
IND vs NZ ODI : 44 वर्षं, 7 मालिका... पण, एकट्या धोनीसेनेनंच केली होती कमाल! - Marathi News | IND vs NZ ODI: In 44 years India won only one ODI series in New zealand, under MS Dhoni captaincy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs NZ ODI : 44 वर्षं, 7 मालिका... पण, एकट्या धोनीसेनेनंच केली होती कमाल!

IND vs NZ ODI: ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघ न्यूझीलंडमध्ये वन डे व ट्वेंटी-20 मालिका खेळण्यासाठी दाखल झाला आहे. ...

किवींच्या देशातही धोनीची बॅट तळपणार, तेंडुलकरचा विक्रम मोडणार! - Marathi News | MS Dhoni stands on verge of breaking Sachin Tendulkar's record in New Zealand | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :किवींच्या देशातही धोनीची बॅट तळपणार, तेंडुलकरचा विक्रम मोडणार!

आयसीसी वन डे क्रमवारीत 'विराट'सेनेच्या स्थानाला न्यूझीलंडकडून धोका - Marathi News | New Zealand stand a chance to overhaul Virat Kohli and Co. in ICC ODI Rankings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयसीसी वन डे क्रमवारीत 'विराट'सेनेच्या स्थानाला न्यूझीलंडकडून धोका

भारत विरुद्ध न्यूझीलंड : इंग्लंडमध्ये होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने भारताचा न्यूझीलंड दौरा महत्त्वाचा ठरणार आहे. ...

महेंद्रसिंग धोनी जगातील सर्वोत्कृष्ट फिनिशर, ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाकडून कौतुक - Marathi News | Mahendra Singh Dhoni World's best finisher, Australia's legend ian chappell | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनी जगातील सर्वोत्कृष्ट फिनिशर, ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाकडून कौतुक

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या 'फिनिशिंग टच'बद्दल टीकाकारांनी बरीच टीका केली. मात्र, धोनीने ऑस्ट्रेलियात वन डे मालिकेत आपली जादू दाखवली. ...

ऑस्ट्रेलियामध्ये जेव्हा होतो धोनी नामाचा गजर, पाहा हा व्हिडीओ - Marathi News | When ms Dhoni came to Australia fans cheers, watch this video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियामध्ये जेव्हा होतो धोनी नामाचा गजर, पाहा हा व्हिडीओ

या तीनपैकी दोन सामन्यांमध्ये धोनी नाबाद राहीला आणि हे दोन्ही सामने भारताने जिंकले होते. ...

India vs Australia : भारतीय संघाशी सर्वात एकनिष्ठ धोनीच आहे, सांगतोय विराट कोहली - Marathi News | India vs Australia: India's most devoted player is ms Dhoni, said Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia : भारतीय संघाशी सर्वात एकनिष्ठ धोनीच आहे, सांगतोय विराट कोहली

धोनीमधला फिनिशर पुन्हा एकदा भारताला या मालिकेत गवसला. ...

India vs Australia : धोनीने पुन्हा एकदा सामना संपल्यावर चेंडू घेतला आणि म्हणाला... - Marathi News | India vs Australia: ms Dhoni once again finished the match, took ball from umpire and said... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia : धोनीने पुन्हा एकदा सामना संपल्यावर चेंडू घेतला आणि म्हणाला...

सामना संपल्यावर धोनीने पंचांकडून चेंडू मागून घेतला. त्यानंतर धोनी आता निवृत्ती घेणार, अशी बातमी पसरली होती. ...

माही तू दमलास, आता तुझी गरज राहिलेली नाही! - Marathi News | India salutes Mahendra Singh Dhoni for securing win in Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :माही तू दमलास, आता तुझी गरज राहिलेली नाही!

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या तिन्ही प्रमुख स्पर्धा भारताला जिंकून देण्यात धोनीची भूमिका ही नायकाची... पण हा नायक पडद्यासमोर कमी मागेच अधिक राहिला.. नेतृत्वकौशल्य, यष्टिमागील त्याची चपळता... याला आजही तोड नाही. ...